तिचा शोध घेता-घेता,मी स्वतःला हरवत चाललोय.. अस्तित्व तीच उलगडताना,स्वतःला विसरत चाललोय.. निसरड्या वाळूचा मी सीमेंट मध्ये मिसळत चाललोय.. नकळतं का होईना,मजबूत कॉन्क्रीट बनत चाललोय..