Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्याविनापहाटनाही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्याविनापहाटनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
गारगार गोड थोडी स्पर्शली अंगी भिरकी.....
   ऊन नव्यान जग हिंडती जोडी...
 कुडकुड थोडी सावळा खेळ रचली...
   असो तहान कि ऊन थंडी झोंबली....
कोणता ही विरक्य भरभर चिवचिव झाली...
   निसर्ग र तुझी लिलया अगाध....
    झाली पहाट चिवचिव उठली झालो सावध...
  रूप जस भरभर दव बिंदु भर....
     झोंबती सोसाट्याचा वारा गार.....
निरखुनी बघ जरा वातावरण कस झाल....
 रूप तुझ दाऊन आज पांग भेडल....
  तुळशी ती शांती दोर‌ कशी परगटली तु....
    पांडुरंगा नाम तुझ पहाटेच दर्शन किती हुरुप...
 हरी तुझ विन कसी होईल ही पहाट....
    ऊभा तु सामोरी ना येई आडवी वाट....
सावळा तु विठु नामी....
     तुझ्या विना ही पहाट नाही.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना पहाट नाही...

#तुझ्याविनापहाटनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
त्या रात्रीच्या स्वप्नाची मज्जा आहे निराळी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना पहाट नाही...

#तुझ्याविनापहाटनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
अस कालपर्यंत म्हणत होते
काल तुझ्याविना रात्रही सरली
आणि आजची पहाटही झाली।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना पहाट नाही...

#तुझ्याविनापहाटनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
तुझ्या आठवणी शिवाय रात जात नाही,
डोळ्यात तुझेच चित्र,तुझ्या विना पहाट नाही.
झोप नाही पूर्ण,नुसतीच तळमळ राही,
सतत विचारात तुझ्या,पहाट झालेली कळत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना पहाट नाही...

#तुझ्याविनापहाटनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile