Find the Best २६जानेवारी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Devesh Thakur
26 jan republic day आमची देशाप्रतीची भावना व्यक्त होत कनचे लिपीत नाही... ना आमची देशभक्ती फक्त २ दिवसाचे DP त नाही... ©Devesh Thakur #26janrepublicday #२६जानेवारी #26January #RepublicDay #marathicharolya #मराठीचारोळी #मराठीलेखणी
yogesh atmaram ambawale
२६ जानेवारी 🇮🇳 पुन्हा २६ जानेवारी येणार,पुन्हा छातीवर तिरंगा मिरवणार. एक दिवस देशाभिमान गाजवणार,दुसऱ्या दिवशी विसर पडणार. ह्या पूर्वी जसे घडलेय ह्या पुढे ही तसेच घडणार, उतरेल जेव्हा छातीवरील तिरंगा,देवजाणो कुठे पडणार. ह्या वर्षी ही मी तयारी जोरात करणार, छान गाडी धुवून मोठा तिरंगा लावणार. वेगात चालवणार गाडी,तिरंगा फडकता पाहणार, दुसऱ्या दिवशी लक्षात येणार तेव्हाच झेंडा काढणार. कधी कधी जाणवते वागणे हे चुकीचे असते, एक दिवस देशाभिमान दाखविणे कितपत चांगले असते. पण मी तर काय करणार जग वागते तसेच मला ही वागावे लागते, देशाभिमान कायम आहे ह्या हृदयात,पण एकच दिवस दाखवावे लागते. मला ही देशाभिमान आहे..🇮🇳 #yqtaai #तिरंगा #२६जानेवारी #देशप्रेम #देशभक्ति #मराठीविचार #प्रजासत्ताक पुन्हा 26 जानेवारी येणार,पुन्हा छातीवर तिरंगा मिरवणार. एक दिवस देशाभिमान गाजवणार,दुसऱ्या दिवशी विसर पडणार. ह्या पूर्वी जसे घडलेय ह्या पुढे ही तसेच घडणार, उतरेल जेव्हा छातीवरील तिरंगा,देवजाणो कुठे पडणार. ह्या वर्षी ही मी तयारी जोरात करणार, छान गाडी धुवून मोठा तिरंगा लावणार.
मला ही देशाभिमान आहे..🇮🇳 #yqtaai #तिरंगा #२६जानेवारी #देशप्रेम #देशभक्ति #मराठीविचार #प्रजासत्ताक पुन्हा 26 जानेवारी येणार,पुन्हा छातीवर तिरंगा मिरवणार. एक दिवस देशाभिमान गाजवणार,दुसऱ्या दिवशी विसर पडणार. ह्या पूर्वी जसे घडलेय ह्या पुढे ही तसेच घडणार, उतरेल जेव्हा छातीवरील तिरंगा,देवजाणो कुठे पडणार. ह्या वर्षी ही मी तयारी जोरात करणार, छान गाडी धुवून मोठा तिरंगा लावणार.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited