Nojoto: Largest Storytelling Platform

Best उपमा_अलंकार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उपमा_अलंकार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

विवेक त्रिवेदी

चंद्र सदृश मुख ,लटे लटकती जैसे लता सांसों में पुस्पित सुंगंध,काया में कुसुम सी कोमलता भीना झीना सा अंचल है , आंखे है कारी कजरारी धनुष भौंह, नासिका बांसुरी, छबि बहुत ही है न्यारी कितना भी उपमित कर दू, या आकृति बना दू या लिख दूं तुझपे कोई लेख

read more
चंद्र सदृश मुख ,लटे लटकती जैसे लता
सांसों में पुस्पित सुंगंध,काया में कुसुम सी  कोमलता
भीना झीना सा अंचल है , आंखे है कारी कजरारी
धनुष भौंह, नासिका बांसुरी, छबि बहुत ही है न्यारी

कितना भी उपमित कर दू,
या आकृति बना दू
या लिख दूं तुझपे कोई लेख
पर खुद में  तेरी सुंदरता है 
उत्तम अनुपम और अलेख
 चंद्र सदृश मुख ,लटे लटकती जैसे लता
सांसों में पुस्पित सुंगंध,काया में कुसुम सी  कोमलता
भीना झीना सा अंचल है , आंखे है कारी कजरारी
धनुष भौंह, नासिका बांसुरी, छबि बहुत ही है न्यारी

कितना भी उपमित कर दू,
या आकृति बना दू
या लिख दूं तुझपे कोई लेख

somnath gawade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार . अलंकारांचे प्रकार:- १) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. "दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो."  या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते.

read more
 बोलणे तुझे प्रिये,
जसे मंजुळ संगीत
 ऐकत रहावे असे
 शोधूनी एकांत...

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात.
अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल
मी तुम्हाला सांगणार आहे.
व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार .
अलंकारांचे प्रकार:-
१) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
"दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो."  या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार . अलंकारांचे प्रकार:- १) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. "दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो."  या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते.

read more
स्मरितो कायम तुला,
सतत तुझीच आठवण काढतो.
जेव्हा जेव्हा डोळे बंद करतो,
नजरेसमोर आई तुझाच चेहरा पाहतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात.
अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल
मी तुम्हाला सांगणार आहे.
व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार .
अलंकारांचे प्रकार:-
१) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
"दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो."  या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile