Nojoto: Largest Storytelling Platform

Best नबोलता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नबोलता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

काय इशारे तिचे
न बोलताच त्याला कळून गेले,
चारभिंतीआडच्या प्रेमाला मग ,
खिडकीने वाऱ्याला दाखवले !  #नबोलता

Vinod Umratkar

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे न बोलता... #नबोलता #Collab #yqtaai #tejasvinay Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुनचे विषय कमेंट मध्ये लिहा. #YourQuoteAndMine

read more
 न बोलता ही तू,प्रिये
बरेच काही गेली सांगून
अर्थ समजण्यापूर्वी त्याचा
तू का गेली निघून...?
 सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
न बोलता...
#नबोलता
#collab #yqtaai #tejasvinay
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुनचे विषय कमेंट मध्ये लिहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे न बोलता... #नबोलता #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुनचे विषय कमेंट मध्ये लिहा. #YourQuoteAndMine

read more
    न बोलता काही..
 शब्द ऐकू येतो कानी.
 तारा जुळल्या अंतरीच्या
आता रचु एक प्रेम कहाणी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
न बोलता...
#नबोलता
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुनचे विषय कमेंट मध्ये लिहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे न बोलता... #नबोलता #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुनचे विषय कमेंट मध्ये लिहा. #YourQuoteAndMine

read more
मनाच्या अंतरीची गोष्ट
न बोलता समजावी,
कुणीतरी खास अशी
माझ्या जीवनी असावी.
ओळखावे सर्व प्रेमभाव
डोळ्यात माझ्या पहावे,
काय सांगायचे आहे मला
हे जाणुनी रहावे.
न बोलता सर्व काही समजून घ्यावे,
जीवनात असे कुणीतरी असावे. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
न बोलता...
#नबोलता
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुनचे विषय कमेंट मध्ये लिहा. #YourQuoteAndMine

Aamir Qais AnZar

Thanks Aesthetic Thoughts for liking my Quote.🙏🙏 Bonjour Stitchers 🙋🏻 .. Our Beautiful Fabric #QSteddybg is out! 🤩 📍Stitch your words on this beautiful bg. Mesmerize others with Quote Stitchers‎‎ challenge.✨ 📍Stitch it with perfection. #UnderstandingLifeQuotes #शर्तें #शर्त #नबोलता #conditionsapply #ConditionalLove #EnlightenAQUA Collaborating with Quote Stitchers‎‎

read more
शर्त ये थी की कोई शर्त न हो।
हमसे न बोले कोई कुछ भी,
पर जब हम बोले तो दर्द न हो। Thanks Aesthetic Thoughts for liking my Quote.🙏🙏  
Bonjour Stitchers 🙋🏻 .. Our Beautiful Fabric #QSteddybg is out! 🤩
📍Stitch your words on this beautiful bg. 
Mesmerize others with Quote Stitchers‎‎ challenge.✨
📍Stitch it with perfection. 
#UnderstandingLifeQuotes #शर्तें #शर्त #नबोलता #ConditionsApply #ConditionalLove #EnlightenAQUA
Collaborating with Quote Stitchers‎‎

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile