Find the Best manimau Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutfalling in love with a leo man, i love my man quotes and sayings, 10 signs of true love from a man, shayari 1 sided love onli mani, gana mani love song download,
somnath gawade
पावसात भिजण्यात वेगळीच मज्जा आहे. सर्दीच्या तापाला औषधांची मात्रा पुरेशी आहे. #वपु_विचार😊⚫ किती काय काय दडलेले असते एका साध्या वाक्यात तुमच्या ! आयुष्याचे अनुभव असेच शिकवून जाणारे....😇 प्रत्येकवेळी हे अगदी जाणवून जातं ! #yqtaai #manimau #manya_शब्दसुर #bestyqmarathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with Manisha Dongre Kulkarni
वपु_विचार😊⚫ किती काय काय दडलेले असते एका साध्या वाक्यात तुमच्या ! आयुष्याचे अनुभव असेच शिकवून जाणारे....😇 प्रत्येकवेळी हे अगदी जाणवून जातं ! #yqtaai #manimau #manya_शब्दसुर #bestyqmarathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with Manisha Dongre Kulkarni
read moresomnath gawade

read moreyogesh atmaram ambawale
अशी गुंतलेय तुझ्यात मी कृष्णा, प्रत्येक श्वासात तुझाच भास अन सतत तुलाच पाहण्याची तृष्णा. #व्यापणारे😘⚫ #yqtaai #manimau #manya_शब्दसुर #bestyqmarathiquotes (Pic credit : whoa.in logo : Google) #YourQuoteAndMine Collaborating with Manisha Dongre Kulkarni अशी गुंतलेय तुझ्यात मी कृष्णा, प्रत्येक श्वासात तुझाच भास सतत तुलाच पाहण्याची तृष्णा.
व्यापणारे😘⚫ #yqtaai #manimau #manya_शब्दसुर #bestyqmarathiquotes (Pic credit : whoa.in logo : Google) #YourQuoteAndMine Collaborating with Manisha Dongre Kulkarni अशी गुंतलेय तुझ्यात मी कृष्णा, प्रत्येक श्वासात तुझाच भास सतत तुलाच पाहण्याची तृष्णा.
read moreyogesh atmaram ambawale
चहा मला अजिबात आवडत नाही तरी मी गेलो होतो, मला भेटण्याची तिने संधी साधली हे मी ओळखून होतो. #बहाणा #चहा #manimau #manya #शब्दसुर (Pic credit : Rutuja : Motorola G5S+) (मूळ खयाल : fb official page : Zindagi Gulzar hain) #bestyqmarathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine
#बहाणा #चहा #manimau #Manya #शब्दसुर (Pic credit : Rutuja : Motorola G5S+) (मूळ खयाल : fb official page : Zindagi Gulzar hain) #bestyqmarathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine
read moreManisha Dongre Kulkarni
दिलेला मी निराेप पावसासाेबत, सख्या..मिळाला ना तुला !! ©®MDK दिलेली मी साद वार्यासाेबत, सख्या..मिळाली ना तुला !! ©®MDK दिलेला मी स्पर्श दवांसाेबत, सख्या..मिळाला ना तुला !! ©®MDK #मिळाला ना #भावना #manimau #manishadongrekulkarni #yqtaai
#मिळाला ना #भावना #manimau #manishadongrekulkarni #yqtaai
read moreManisha Dongre Kulkarni
#काफी 🙂⚫ 💕💕💕💕 #जज़्बात #yqdidi Inspired by Gulzar #manimau #manishadongrekulkarni
#काफी 🙂⚫ 💕💕💕💕 #जज़्बात #yqdidi Inspired by Gulzar #manimau #manishadongrekulkarni
read moreManisha Dongre Kulkarni
मन कधी भळभळून वाहू लागतं अगदी ज्वालामुखीसारखं ! मन कधी रसरसून फुलू लागतं अगदी फुलासारखं ! #मन 😊⚫ #भावना #manimau #चाराेळीmdk #manishadongrekulkarni #yqtaai image by Google
#मन 😊⚫ #भावना #manimau #चाराेळीmdk #manishadongrekulkarni #yqtaai image by Google
read moreManisha Dongre Kulkarni
इच्छा.. मनी घेऊन आपण जगताे, ती 'मनिषा' ! ©®MDK पूर्ण व्हावी म्हणून झटताे, ती 'मनिषा' ! ©®MDK #मनिषा #इच्छा #manimau #manishadongrekulkarni #yqtaai image by Google
#मनिषा #इच्छा #manimau #manishadongrekulkarni #yqtaai image by Google
read moreManisha Dongre Kulkarni
आंब्याकडे पहात झाेपताना, स्वप्नही गाेडंच येतील का ? आम्हा 'साखर' असणार्यांना, खाणे अन् पहाणे हि वर्ज्य का ? #वर्ज्य 😁⚫ #मनाेरंजक #manimau #चाराेळीmdk #manishadongrekulkarni #yqtaai
#वर्ज्य 😁⚫ #मनाेरंजक #manimau #चाराेळीmdk #manishadongrekulkarni #yqtaai
read moreManisha Dongre Kulkarni
आयुष्याच्या वळणावर मागे वळून पाहताना देऊ कसा भार शब्दांवर भावना व्यक्त करताना #भार 😊⚫ #जीवन #manimau #चाराेळीmdk #manishadongrekulkarni #yqtaai
#भार 😊⚫ #जीवन #manimau #चाराेळीmdk #manishadongrekulkarni #yqtaai
read more