Nojoto: Largest Storytelling Platform

Best knockingfrominside Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best knockingfrominside Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutdidnt kno when i fell i love with u poem, knock knock love jokes, knock knock love jokes tagalog, life will knock us down, knock knock joke of the day,

  • 1 Followers
  • 1 Stories

poetic_soul_shayari

तू नसताना

सकाळी उठल्यापासून तुझ्याचं विचारात दंग मी,
तू नसताना पण तू आहेस हेच समजणारी मी!

थोडी थोडी आठवणीतून बाहेर येत कामे करणारी ती मी,
सर्व कामे चोख फक्त मनातून आनंदी नसणारी ती मी!

तू नसताना तुलाच समोर बसवून न्याहाळणारी ती मी,
थोडस भानावर येत डोळ्यातलं पाणी पुसणारी ती मी,

तू नसताना तुझ्या विश्वासाला खरी उतरणारी ती मी,
तुझ्या आठवणीत रमणारी अन् लाजणारी ती मी,

हृदयाच्या या खेळीला मागे टाकत  लोकांशी हसत बोलणारी ती मी,
मेंदू तुला स्वीकारत नाही मन तुला नाकारत नाही या समस्येला तू नसताना सोडवत बसते ती मी !

-@poetic_soul_shayari #morningcoffee #Deepthoughts   #nojato #poetic_soul_shayari #poetic_soul #olddays #knockingfrominside #love #dilse #marathi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile