Nojoto: Largest Storytelling Platform
rohitvkhade8460
  • 50Stories
  • 265Followers
  • 581Love
    20.9KViews

rohit v. khade

मराठी कवी..लेखक.;

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

"गणित"


"आयुष्याच्या गणितात"
 कधी कधी  सॉरी म्हणल पाहिजे..
जगताना नात्यांना "विश्वास अन प्रेमानं गुणल" पाहिजे..
आली वेळ "भागायची" चांगल्यास वाईटान "सत्य" बाकी राहिलं पाहिजे..
त्यातील सुख दुःख वजा केल्यास उरल नसेल तरी "सुख मनी वसल" पाहिजे..
येतील संकट, होतील पाठीवर वार, देत आव्हानं त्याला,
 उतुंग होण्या "कर्म आणि करतुकीची_ "बेरीज" झाली पाहिजे...
 हे कोड सोडवता पार करता आणिजाता जाता रिकाम्या हाती
 "आनंदाचा निकाल" उरला पाहिजे...

©rohit v. khade #vacation
c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark
c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

तुझा अंमल#मराठी कविता#marathipoem#lovepoem#your shadow
#ShamBhiKoi

तुझा अंमलमराठी कविताmarathipoemlovepoemyour shadow #ShamBhiKoi #मराठीकविता

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#LoveStrings
c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#Fondness#marathi poems#marathikavita#love #प्रेम#प्रेम् हे प्रेम असत..तुमचं आमचं same असत..#keep smiling

#Fondness#marathi poemsmarathikavita#Love #प्रेम#प्रेम् हे प्रेम असत..तुमचं आमचं same असत..#keep smiling

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#"लो नाम उसका!!"
hindi poem

#"लो नाम उसका!!" hindi poem #Shayari

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

कुठंतरी भावल्.. 
#marathi poem ..

कुठंतरी भावल्.. #marathi poem .. #Life

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

खरच प्रेम करतो का..? 

खरच प्रेम करतो का..तुझ्यावर..?
असा विचार बसतो कधी तरी करत..
का उगाच बसतो स्वतचीच मी बाता मारत..
मग तू दूर जाणार अस भासत..
तेव्हा नाही काहीच सुधरत..
मग काही केल्या आसू नाही थांबत..
तरी का माहित नाही..
वाटत स्वताच राहुदे..तुला तर नहि ना फसवत..
प्रश्न एकच खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर.. 

वाटत तुला कुठतरी लपवाव..
तुला नजर लागुनी ..काजळ नाही..
आपणच विठूचा बुका व्हावाव...
परत वाटत तुला का काळजा आड़ ठेवाव..
जगाच्या भितीन तुला का कोंडावं..
तू ही स्वछंद फिराव..
काळावर तुज पावलं उमटाव..
त्यात तुज कृष्ण रुपी विश्व रुप दिसावं..
माझ मन मीरे जोग व्हावं..
पण येवढ्या विचारन समजत..
की खरच प्रेम करतो का..? 

तू हसण  भावत मनाला..
पण तुझा प्रत्येक मनोभाव ..
हवासा काळजाला..
मन डोळे  सदा  आसूसलेलं तुला हृदयी साठवायला ..
पण हे प्रेम असू शकतं का.
अस तर नहि क्षणीचा बुडबुडा मनीचा..
वाटत नाही ओळखीचा..
पण तरी प्रश्न मात्र मनात शिल्लकिचा
खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर..
महित नहि तुला बघतो ..
जिवंतपणाच भासतो..
रोमा रोमावर काटा उभारतो...
मग तुझे फोटो असो.,vdo cl त्यात सार विश्व सामवत..
त्या विश्वात रस्ता भटकतो..
स्वाप्नांत कधी तुला सोबत पाहतो..
म्हणजेच हे..
खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर..
मग कधी कधी जाग आल्यावर..
समजून ही डोळे तुला शोधतात....
न कळत कान मग, तुझ्या आवाजा साठी..नकळ्त टवकारतात..
श्वास गंध तुझा हुगतात..
काही समयी जिभेवर तुझ्या नावाचे..जपच चालतात..
मग कुठून मेंदू जाग असल्याच..भान देतात...
घड़याळ पण फितुर..time table ची याद करतात.
तरी क्षण मात्र आपले कट्टर..
घटके घटकेला तुझी याद करुन देतात....
या गोष्टींनी सर्व मन भरूण येत..
तेव्हा कूठ वाटत..कोणातरी विचारव..
पण लोकं टिंगल करतील..
तुझं नाव काय विचारतील ..
राहूदे उगाच..कशाला..
म्हणून म्हणल..
तुलाच विचाराव तुला ..खरच ..??...

©rohit v. khade #खरंच..? payu
c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

"तुझ्या मनातले बोल ...
" तुझ्या मनातले बोल येणारे..
अणि परत ते कागदावर उमटणारे..
मनातले बोल सांगायचे तर आहे..
खुप काही आहे  जे तुला बोलयच तर आहे..
पण काय करु तुला बघताच हे बोल अबोल होउन जातात..
पण जेव्हा ते कागदावर उमटूण येतात..
हे असे बोलयचे बोल आहे जे की सुचता सुचतं नाहि..
पण जेव्हा खुप काही सांगयचे  असत ते परत अबोल होऊन जातात..
हे शब्द खेळ असेच असतात वेळ आली की गप्प होतात अणि वेळ गेली की खुप बोलतात..
पण काही नाही  यांच्या पलीकडे पण एक बोल आहे जे की डोळ्यात दिसतात..
ते डोळे खुप काही सांगायचा प्रयन्त करतात..
पण हे मन आहे की..
पटवून नाही घेत..
मग परत ते सर्व काही तिथंच अडकून जातात..

अणि परत सुरवात त्या शब्दवरुन होते जे की..
ओठावर नाही येत...
    पण (But ) डोळ्यांतून खुप काही  बोलून जातात...

"अणि फक्त फक्त तुला पाहण्याची आर्त हाक मारत राहतात.."
-pAyal

©rohit v. khade "तुझ्या मनातले बोल"

"तुझ्या मनातले बोल"

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#ती तुच  payu

#ती तुच payu #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile