Nojoto: Largest Storytelling Platform
meerakamble3240
  • 49Stories
  • 197Followers
  • 699Love
    25.6KViews

Shraddha kamble

बोलन्यातनं व्यक्त‌ होऊ शकत नाही, पण लीहीण्यातून व्यक्त नक्कीच होते

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

?? Love ??

Love is a code .. the less you solve the less ..

Love is a belief .. otherwise it is just a time pass ..

Love is a touch of love ... Love is a symbol of bravery ..

Love is not I Love You .. Love is I Stay With You ...

Love is a separate smile on the cheek ..
"Love is a tear in the eye .. 
Love is the edge of the first rain ...

Love is the companionship of memories ...

There is so little to write about love ...

Reason

Love is the secret in everyone's mind ....
                                            
                                                         𝐾𝑆ℎ𝑟𝑎𝑑𝑑ℎ𝑎.....

©Shraddha kamble love

love #poem

91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

??मुलगी शिकली प्रगती झाली??

मुलगी शिकली प्रगती झाली??😎 
ती कामाला जाता तीची वाट अडवली??😥 
ती अओरडली ती कींचाळली 😖 
पण ऐकु गेले नाही कोणाच्या कानी..🥺🤐 
ती झाली होती एक खेळणं.. 
खेळ खेळून झाला  त्या गीधाडाण केलं तीला राख😞😟
राखेमध्ये एक सांगाडा होता..😔
लोकांना तोच चर्चेचा विषय झाला होता..😩😨😬🤯 
दररोज अशा बकासुरांना मीळतो त्यांचा भक्ष..,😞
 पण मला एक कळत नाही ?? 
मुलीच का राहत नाही दक्ष😡
 कहीही होऊ दे  आपण होणार नाही भक्ष  कारण, 
आपण आहोत जीजाउंच्या मुली 😇😌 
आपण सतत राहु दक्ष..😎😊 ...

©Shraddha kamble

91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

जेव्हा तुम्हाला खरच मित्रांची गरज असते ना😶
 तेव्हा कोणीच मदतीला येत नाही 🤐


                           -अणुभवाचे बोल
                           KShraddha. #ShiningInDark
91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

The closest friend in solitude
 I mean there are song
                      -KShraddha.. #RaysOfHope
91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

स्वातंत्र्य खरचं मिळालं आहे का??? नाही माझं म्हणणं तसं नाही आहे,आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर आहे.पण तसं कुठेच दिसत नाही.आजुनही मुलींना संध्याकाळी सात वाजता बाहेर जाण्याची परवानगी नसते. का  तर मुलीची जात आहे म्हणून. काही स्त्रियांना अजूनही त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येत नाही. अजूनही काही अशी कुटुंब आहेत की ज्यांना शासनाकडुन अजुनही शिधा उपलब्ध होतच नाही आहे??? 
आजही मुलींवर दिवसाढवळ्या Acid फेकून त्यांची अब्रू लुटली जाते. आजही काही मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अजूनही अस्पृश्यांना दलितांना त्यांचे हक्क मिळतच नाही??? स्वातंत्र्य मिळाले आहे पण आपण अजूनही पारतंत्र्यातच आहोत असे आपल्याला वाटत नाही का?????
आम्ही हे करू आम्ही ते करू असे म्हणणारे नेते फक्त इलेक्शनच्या वेळेस दिसतात कुठे जातात ते त्यांचे भाषण आपण भोळ्या मनाने आपलं काम करते म्हणून त्या नेत्यांना निवडून तर देतो नंतर कुठे जातात ती वचनं कुठे जातात भाषण????
जर आपल्याला पारतंत्र्यातून स्वतंत्र जायचं असेल तर सर्वात पहिला आपल्यालाच बदलला पाहिजे.जर आपण एक चांगला माणूस व्हायचा प्रयत्न केला तरच कुठे जाऊन आपण चांगला नागरिक होऊ. आणि एक चांगला नागरिकचं
खरा नेता निवडू शकतो. एक चांगला नागरिकच स्वतःचे हक्क मिळू शकतो. मुलींवर होणारे अत्याचार थांबवू शकतो. चांगला नागरिकच एक चांगला नेता होऊ शकतो. तो जनकल्याण नक्कीच करु शकतो.नाही का??
               #KShraddha... #स्वातंत्र???
91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

आझादीचे नारे लावुन
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

भ्रष्टाचार करून 
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

मुलींवर Acid फेकून 
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

दंगलींन मध्ये धर्म मध्ये आणुन
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

Lockdown मध्ये दीलेल्या नियमांच पालन न करून
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

हम होंगे कामयाब. पण
हे सगळं उलट झाल्यावरर..
  
                                         #Kshraddha.. #Hope
91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

आज मी उंबरठा ओलांडला 
घेतली गगन भरारी..
भरारी घेताना आल्या अनेक अडचणी..
परंतु करुनी अडचणींवर मात
घेतली मी गगन भरारी...
                                #KShraddha... #उंबरठा..
91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

महाराज्यांसारखी मस्तकी चंद्रकोर लावली, दाढी मिशी वाढवली,त्यांचे Status ठेउन कोणीही शिवभक्त होत नाही.😏
खरा शिवभक्त होण्यासाठी त्यांचे साधे विचार जरी मनात रूजवले आणि ते अमलात आणले ना..तर लोकांपेक्षा जास्त अभिमान आपल्या महाराजांना होईल🙏🤗.
               KShraddha.. ,🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

,🚩🚩🚩🙏🚩🚩🚩 #Talk

91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

जाणवतोय तुझ्या झालेला तो त्रास..
जाणवतोय माझ्यासाठी केलेले कष्ट..
जाणवतोय तुझ्या डोळ्यातील अपूर्ण स्वप्न..
जानवतोय तुझ्या रागातील तो लपलेला प्रेमळपणा..
एवठ सगळं जानवून सुद्धा.. 
अजून जानवून घेत आहे.. 
तुझ्या सारखी प्रत्येक आई...
                            #KShraddha... Happy mother's day l

Happy mother's day l #KShraddha

91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

स्वप्न पाहते मी...
महाराजांचे विचार प्रत्येकाच्या अंगी रुजवण्याचा
स्वप्न पाहते मी...
स्त्रियांना राजमाता जिजाऊ ची शिकवण  देण्याच्या
स्वप्न पाहते मी...
अन्यायाला आळा घालण्याचा
स्वप्न पाहते मी...
देशासाठी प्राण व्हायला
स्वप्न पाहते मी...
शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायला
स्वप्न पाहते मी....
भविष्यातील गिधाडांचा नाश करायला
स्वप्न पाहते मी......
भ्रष्टाचाराला आळा घालायचला
स्वप्न पाहते मी...
एक सुरक्षित नागरिक व्हायला
स्वप्न पाहते मी...
एक चांगला माणूस व्हायला
                               #KShraddha... #dreams..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile