Nojoto: Largest Storytelling Platform

Best KShraddha Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best KShraddha Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutaditya roy kapoor and shraddha kapoor, varun dhawan and shraddha kapoor, aftab and shraddha, shraddha and aftab, varun and shraddha,

  • 1 Followers
  • 7 Stories

Shraddha kamble

स्वातंत्र्य खरचं मिळालं आहे का??? नाही माझं म्हणणं तसं नाही आहे,आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर आहे.पण तसं कुठेच दिसत नाही.आजुनही मुलींना संध्याकाळी सात वाजता बाहेर जाण्याची परवानगी नसते. का  तर मुलीची जात आहे म्हणून. काही स्त्रियांना अजूनही त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येत नाही. अजूनही काही अशी कुटुंब आहेत की ज्यांना शासनाकडुन अजुनही शिधा उपलब्ध होतच नाही आहे??? 
आजही मुलींवर दिवसाढवळ्या Acid फेकून त्यांची अब्रू लुटली जाते. आजही काही मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अजूनही अस्पृश्यांना दलितांना त्यांचे हक्क मिळतच नाही??? स्वातंत्र्य मिळाले आहे पण आपण अजूनही पारतंत्र्यातच आहोत असे आपल्याला वाटत नाही का?????
आम्ही हे करू आम्ही ते करू असे म्हणणारे नेते फक्त इलेक्शनच्या वेळेस दिसतात कुठे जातात ते त्यांचे भाषण आपण भोळ्या मनाने आपलं काम करते म्हणून त्या नेत्यांना निवडून तर देतो नंतर कुठे जातात ती वचनं कुठे जातात भाषण????
जर आपल्याला पारतंत्र्यातून स्वतंत्र जायचं असेल तर सर्वात पहिला आपल्यालाच बदलला पाहिजे.जर आपण एक चांगला माणूस व्हायचा प्रयत्न केला तरच कुठे जाऊन आपण चांगला नागरिक होऊ. आणि एक चांगला नागरिकचं
खरा नेता निवडू शकतो. एक चांगला नागरिकच स्वतःचे हक्क मिळू शकतो. मुलींवर होणारे अत्याचार थांबवू शकतो. चांगला नागरिकच एक चांगला नेता होऊ शकतो. तो जनकल्याण नक्कीच करु शकतो.नाही का??
               #KShraddha... #स्वातंत्र???

Shraddha kamble

#Hope

read more
आझादीचे नारे लावुन
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

भ्रष्टाचार करून 
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

मुलींवर Acid फेकून 
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

दंगलींन मध्ये धर्म मध्ये आणुन
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

Lockdown मध्ये दीलेल्या नियमांच पालन न करून
नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब.

हम होंगे कामयाब. पण
हे सगळं उलट झाल्यावरर..
  
                                         #Kshraddha.. #Hope

Shraddha kamble

आज मी उंबरठा ओलांडला 
घेतली गगन भरारी..
भरारी घेताना आल्या अनेक अडचणी..
परंतु करुनी अडचणींवर मात
घेतली मी गगन भरारी...
                                #KShraddha... #उंबरठा..

Shraddha kamble

Happy mother's day l

read more
जाणवतोय तुझ्या झालेला तो त्रास..
जाणवतोय माझ्यासाठी केलेले कष्ट..
जाणवतोय तुझ्या डोळ्यातील अपूर्ण स्वप्न..
जानवतोय तुझ्या रागातील तो लपलेला प्रेमळपणा..
एवठ सगळं जानवून सुद्धा.. 
अजून जानवून घेत आहे.. 
तुझ्या सारखी प्रत्येक आई...
                            #KShraddha... Happy mother's day l

Shraddha kamble

#Dreams..

read more
स्वप्न पाहते मी...
महाराजांचे विचार प्रत्येकाच्या अंगी रुजवण्याचा
स्वप्न पाहते मी...
स्त्रियांना राजमाता जिजाऊ ची शिकवण  देण्याच्या
स्वप्न पाहते मी...
अन्यायाला आळा घालण्याचा
स्वप्न पाहते मी...
देशासाठी प्राण व्हायला
स्वप्न पाहते मी...
शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायला
स्वप्न पाहते मी....
भविष्यातील गिधाडांचा नाश करायला
स्वप्न पाहते मी......
भ्रष्टाचाराला आळा घालायचला
स्वप्न पाहते मी...
एक सुरक्षित नागरिक व्हायला
स्वप्न पाहते मी...
एक चांगला माणूस व्हायला
                               #KShraddha... #dreams..

Shraddha kamble

#Mharastra divas Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

read more
जसा आपलं राज्य महान आहे तसच आपल्या राज्याचं नाव महान आहे.

आणि 

ते म्हणजे महाराष्ट्र.

जगात कुठेही गेलात तरी महाराष्ट्राला अनुसरून नाव सापडनारचं नाही.
संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत अनेक थोर महापुरुषांचे आहूती गेली आहे.

आणि 

 १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्याला याची जाणीव होते.
महाराष्ट्रासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांना आहूती द्यावी लागली त्यांना माझा प्रणाम.

आणि
 
🙏महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

🚩गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा. 🚩

                                #KShraddha..
 #Mharastra divas Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

Shraddha kamble

our culture and our Humanity Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

read more
संस्कृती आणि सभ्यता हे शब्द मानवी समाजात खरेतर एक दुसऱ्याचे पर्यायवाची होते; पण आज ते विरुद्धार्थी म्हणून वापरले जात आहेत.
पूर्वीची संस्कृती आणि आत्ताची संस्कृती यामध्ये खूप फरक आहे.
पूर्वीची संस्कृती म्हटली की पोशाख भाषा विचार धर्म इत्यादी असंच.
परंतु आताची संस्कृती आपल्या सर्वांना माहितीच आहे. आताचा पोशाख आत्ताचे भाषा आणि आत्ताचे विचार खूप वेगळा आहे नाही का??
आणि सभ्यता याविषयी बोलणं म्हणजे खरंच😖🥴 
पूर्वी सभ्यताचा अर्थ सहिष्णुता,आपलेपणा,नम्रता असा होता.
पण आत्ताच या शब्दाचा अर्थ बाप रे!! हे तर न सांगितलेलं बरं नाही का??🙄😑
यामध्ये माणूस म्हणून सांगावस एवढंच वाटतं की जुनं ते सोनं असतं. 😊🤗आपण कितीही मॉडन झालो तरी आपण आपली संस्कृती भाषा धर्म पोशाख याचा आदर केला पाहिजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे आपण आपली सभ्यता नम्रपणे दर्शवली पाहिजे चा खरा अर्थ जर समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम एक चांगला माणूस व्हा मीही हे करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीही करा.😁🤗😊
          #Kshraddha.. our culture and our Humanity Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

Shraddha kamble

#mordern Technology Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

read more
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आज आपण कोरोना‌ सारख्या वैश्विक महामारीला सामोरे जात आहोत.😔जर आपला देशात तंत्रज्ञानाच बिज पेरलचं नसतं तर आत्तापर्यंत आपण या जगातच नसतो,नाही का??🤔
खरंच बदल हा निसर्गाचा नियम आहे.आणि तो बदल आपण आपल्या आयुष्यात आणत आहोत.हे आपलं सुदैव आहे😉
.सध्या कोणीच एकमेकांना भेटू शकत नाही आहोत 😥परंतु आपण लांब गेलो नाही आहे आणि ते तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे.Modern Technology असं म्हणतं आपण खूप पुढे गेलो,
पण,
जसं मुलं कितीही मोठं झालं तरी तो आपल्या आईला विसरत नाही तसंच 
या Mordern Technology ला ज्यांनी जन्म दिला त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही.😊
येणार्या प्रत्येक पुढील पीढीला Mordern Technology चा आदर आणि त्या मागची मेहनत उमगलीच पाहिजे.🙏

‌ #Kshraddha.. #mordern Technology Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

Shraddha kamble

#myexperience..... Krupesh Sonawane Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

read more
जर एखादा व्यक्ती आपल्याला कमी लेखत असेल ना 
तर Bosss
Accept करा की माझ्यात काही तरी कमी आहे,
आणि 
मी हे Deserve करु शकते
याची धमक ठेवा.

                           #KShraddha... #myexperience.....  Krupesh Sonawane Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

Shraddha kamble

आपण‌ फोन, मेसेजेस केल्या शिवाय आपल्या मित्राला आपण लक्षातच नसतो🥺 फोन केल्यावर📞📱 अरे मी तुला फोन मेशेज करनारच होतो हे त्यांचं पहिलं वाक्य असतं😔😒

read more
आपण‌ फोन, मेसेजेस केल्या शिवाय 
आपल्या मित्राला आपण  लक्षातच नसतो🥺

फोन केल्यावर📞📱

अरे  मी तुला फोन मेशेज करनारच होतो 
हे त्यांचं पहिलं वाक्य असतं😔😒

            #KShraddha.. आपण‌ फोन, मेसेजेस केल्या शिवाय 
आपल्या मित्राला आपण  लक्षातच नसतो🥺

फोन केल्यावर📞📱

अरे  मी तुला फोन मेशेज करनारच होतो 
हे त्यांचं पहिलं वाक्य असतं😔😒
loader
Home
Explore
Events
Notification
Profile