Nojoto: Largest Storytelling Platform
shreekamble8011
  • 4Stories
  • 9Followers
  • 4Love
    0Views

shree kamble

  • Popular
  • Latest
  • Video
79225af4824a38ec5d8cb00a08940daf

shree kamble

तुझ्या डोळ्यांनी माझ्या #डोळ्यात पाहून लाजाव....💞
आणि नकळत तुझ्या पायातील पैंजण,
मग #माझ्या नावाने वाजाव....💞
#श्री कांबळे
79225af4824a38ec5d8cb00a08940daf

shree kamble

हर दुआ में शामिल तेरा प्यार है😍😍
बिन तेरे लम्हा भी दुश्वार है😘😘
धडकनों को तुझसे ही दरकार है🤗
तुझसे राहतें😃
तुझसे चाहतें 🤓😽😽
#shree kamble sk
79225af4824a38ec5d8cb00a08940daf

shree kamble

#दवा भेटतो तुझ्या स्वभावात,,
तुला पूर्ण वाचलं आणि मगच पडलो तुझ्या प्रेमात,,
तुझा खरेपणा अन निर्मळ मन हेच भावलं माझ्या मनात,,
तुझ हसणं म्हणजे जणू कमळ शोभून दिसतं तळ्यात,
एक वेगळीच दुनिया दिसते मला तुझ्या डोळ्यात,,
तुझ्यासारखी दुसरी कोण असणं शक्य नाही या जगात .
#shree kamble
79225af4824a38ec5d8cb00a08940daf

shree kamble

#जिवनात जर तुम्हाला कोणि #आवडल तर त्याला 
#आठवणित_ठेवा.
#प्रेम_करु_नका 
कारण
#प्रेम_संपत
पण
#आठवणि_संपत_नाहित.हित. sk

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile