Nojoto: Largest Storytelling Platform

Best डोळ्यात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best डोळ्यात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

डोळ्यात सलतंय माझ्या काही तरी जरासं पाहा ना 
हो बरं वाटतंय जशी फुंकर मारतेस,
तशीच जवळी राहा ना !  PC: GOOGLE
#डोळ्यात 
#जवळीक 
#मराठी 
#रोमँटिक

shree kamble

read more
तुझ्या डोळ्यांनी माझ्या #डोळ्यात पाहून लाजाव....💞
आणि नकळत तुझ्या पायातील पैंजण,
मग #माझ्या नावाने वाजाव....💞
#श्री कांबळे

Akshay Tayde.

येणा तू जीवनी

read more
डोळ्यात तुझ्या स्वतःला बघतो साजणी ग मी डोळ्यात परी ओठावर तुझ्या कधी ग येणार मी

तुझ्यासाठी जीव  माझा हा रोजच मरतो
प्रेमासाठी जीव हा माझा क्षणोक्षणी झुरतो

चातकापरी अवस्था माझी झाली ग रमणी
वाट तुझी ग पाहतो आहे येणं तू जीवनी येणा तू जीवनी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile