Nojoto: Largest Storytelling Platform
swikarmirajkar5487
  • 5Stories
  • 15Followers
  • 29Love
    138Views

कवीप्रेमी

Consulting Optometrist. D.Ophthalmic.,B.Optometry. Singing,Creative Story Writing,Poem Writing.

  • Popular
  • Latest
  • Video
1eab78bacd284a9e406f97e71c4c807c

कवीप्रेमी

प्रेम

प्रेम #poem

1eab78bacd284a9e406f97e71c4c807c

कवीप्रेमी

प्रेम...

प्रेम ही भावनाचं इतकी सुंदर आहे की ती आपण शब्दात मांडू शकत नाही.प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे,विविध रंग असलेल्या प्रेमाला समजून घेण्यासाठी तितकचं सुंदर मन असणही गरजेचं आहे.अनेक सुंदर नाती ही प्रेमाच्या धाग्यानेच विणली जातात आणि प्रेमाच्या धाग्याने विणलेली नाती ही अतुट असतात.
एका वाक्यात सांगायचं झाल तर बंद मनाचा दरवाजा उघडणारी चावी म्हणजे प्रेम.....

              _कवीप्रेमी स्वीकार प्रेम

प्रेम

1eab78bacd284a9e406f97e71c4c807c

कवीप्रेमी

व्यक्ती मनापर्यंत पोहचली तरचं नात निर्माण होत.,नाहीतर ती फक्त ओळख ठरते.....

व्यक्ती मनापर्यंत पोहचली तरचं नात निर्माण होत.,नाहीतर ती फक्त ओळख ठरते..... #poem

1eab78bacd284a9e406f97e71c4c807c

कवीप्रेमी

एकटा मी......
आठवणींच्या  सोबतीने
साथ तुझी भासते
एकट्याच पाऊलांनी वाट आज चालते

                       मागे वळून पाहणे
                       आता नको वाटते
                            सावरल्या मनाला माझ्या 
                      भीती आता वाटते 

                     समजूत घातलिये आता
                    मीच माझ्या मनाची
                    तुझ्यापासुन दूर राहून 
                    तुझ्याशिवाय राहण्याची

                    कितीही विसरायचं म्हटलं 
                तरी भास हे होतात
               आयुष्याच्या वाटेवरती
              मी मात्र एकटाचं......! एकटा मी....

एकटा मी.... #poem

1eab78bacd284a9e406f97e71c4c807c

कवीप्रेमी

 #अबोल प्रेम

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile