Nojoto: Largest Storytelling Platform

एखाद्या लहान बाळा ला जपतात , तस जपलय त्याला, ती न

एखाद्या लहान बाळा ला जपतात ,
तस जपलय  त्याला,
ती नसती तर काय झाल असत त्याच ,
असा प्रश्न सदैव त्याला पडत असतो ....
त्याच्या वाईट काळात ,  
ती सदैव सोबत राहिली,  
त्याला काय हवं काय नको ,
 हे तीने पाहिलं ,
त्याच्या गरजा पूर्ण करता करता ती कधीच थकली नाही ,
कधीच त्याला कशासाठी नाही बोलली नाही ....
प्रेमा सकट तिने सर्वस्व त्याला दिलंय ......
हे तो सुद्धा जाणतो . तिच्या भावनांना तो सुद्धा समजून घेतो .....
 थोडा अडचणीत आहे तो .....
पण ती खंबीर आहे ......म्हणुनच तो अजून खचला नाही .... हरला नाही ...

#swpan कवी

©Swapnil Suresh Bhovad #MothersDay2021