Nojoto: Largest Storytelling Platform
swapnilsureshbho8788
  • 771Stories
  • 156Followers
  • 7.5KLove
    17.0KViews

Swapnil Suresh Bhovad

विचारांचं व्यासपीठ : स्वप्नकवी

  • Popular
  • Latest
  • Video
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White गुलाबी रंग से मुझे बेहद
नफरत थी ,
उसने पेहनके अशिक बना दिया .


स्वप्नाळू✒️🔥

©Swapnil Suresh Bhovad
  #Thinking
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White तिच्या चेहऱ्यावर वेगळचं दुःख पाहायला मिळालं.

एकटीच पुटपुटत चालली होती.



#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad #rainy_season
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White माझ्या मिठीत येण्याचा प्रयत्न करू नकोस ....

मिठीत येशील सुध्दा.....

एक गाढ झोप घेशील.....

आणि 

स्वतःच परतीच्या वाटेवर 

परतशील.......

पण तो विसावा विसरू शकणार नाहीस 

कधीच ! 



#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #sad_shayari
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White राजकिय कार्यकिर्दित श्रीरंग ला जे करायचं होत . ते त्यानी केलं .
जे कार्यकर्ते १० वर्षे सोबत होते ते आता दुसऱ्याचे कार्यकर्ते आहेत. 
कारण  त्यांच्या मते श्रीरंग ने गद्दारी केली.  
पण राजकारणात गणित वेळोवेळी बदलत आली आहेत.
 आदित्य कुठे तरी बाहेर चाललेला. आम्ही सर्व घोषणा देत होतो. 
आणि आदित्य त्याच्या बंगल्यातून बाहेर पडला. त्याच्या हातात  सुट होता. 
मी तो बघितला. विचार केला की  हा ब्रँड तर माझ्या ओळखीत नाही. 
नंतर तो गुगल बाबा ला प्रश्न विचारला तर अमेरिकन ब्रँड आहे अस कळलं. 
मग मला  राजकारणातली  माझी लायकी कळली .
की मी तो चू....या आहे. 
जो समाज सेवेच्या नावाखाली फक्त सेवाच करतो .
तो श्रीरंग पण शेठ झाला आणि आदित्य पण  मी मात्र भिकेला लागलो.
कारण मी कार्यकर्ता होतो. 
हे सर्व सोडल्या नंतर 
आता मी फक्त "मीच" आहे. 


*स्वप्नाळू*✒️🔥

©Swapnil Suresh Bhovad
  #Emotional_Shayari
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

प्रेम फक्त तेव्हाच होतो...
जेव्हा दोघांच्या आयुष्यात दोघेच उरलेले असतात. 

बाकी वेळी फक्त काळजी घेतली जाते.


#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #retro
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White समाजाच्या विचारांशी सहमत असाव.
 बांधीलधार नाही. 
तुमच्या बिनधास्त विचारांना विरोध करणारा समाज
 हा आत्मविश्वास गमावलेला लाचार , बुद्धिंहिन आणि वैचारिकता हरवलेला असतो.
 त्यामुळे त्यांना मनावर घेणं गरजेचं नसत. 
ते तुमची बदनामी करत च राहतील.  
तुम्ही मदमस्त होऊन त्याची मजा घ्या.

शेवटी स्वतःच आयुष्य स्वतःलाच जगायचं आहे. 


#स्वप्नाळू🔥✒️💜

©Swapnil Suresh Bhovad
  #Lake
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White आई 
पाणी आण 
चहा दे 
भूक लागले.

डोकं दुखतंय
ताप आलाय
कपडे कुठ ठेवलेत.

अंघोळीला पाणी ओत 
ते
अंथरुण करण्यापर्यंत .

वयात असे पर्यंत लाड
पुरवते.
आणि 
आयुष्यात संघर्ष करायला
लागलो की  सांभाळून घेते.
मार्गदर्शक ठरते. 

लग्नासाठी पाठी लागते.

कुटुंबाला आर्थिक, मानसिक 
जोडून ठेवते. 

सक्षम करते. 

वय झालं की , म्हातारी होते.

कळत का तुला काही म्हातारे.....



*मातृदिनाच्या शुभेच्छा* 🙏🏻

*#स्वप्नाळू*✒️🔥

©Swapnil Suresh Bhovad
  #love_shayari
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White  
उगवता सूर्य
जरी
दिसत
असला.
तरी
ही वाट
पतनाच्या 
दिशेने 
चालली 
आहे.
विरोधाभासी ह्या 
रस्त्यात शांत राहणं च योग्य ठरतं !
नाहीतर पाठलाग सुरू होईल..... कर्माचा !


#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #GoodMorning
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

White ही निवडणूक तुमची नाहीच. 
ही निवडणूक ठाकरे- पवार - शिंदे - फडणवीस - 
आणि 
इतर कुटुंबाची आहे.
ते ह्या चित्रपटाचे नायक आहेत.
कार्यकर्ते छोटेखानी - ॲक्टर 
अणि मतदार चित्रपट पाहणारे प्रेषक !


#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #VoteForIndia
ed740928c70e00f4fdc654831c348510

Swapnil Suresh Bhovad

BeHappy शब्दच भावनांना
जागे करतात.
वाईट
असो की 
चांगल्या.


#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #beHappy
loader
Home
Explore
Events
Notification
Profile