ध्यास तुझा रे माझ्या जीवनी विसरावयाला छेडी रागिणी हळवे मन का रुसून बसले पाहूनिया मन बावरून गेले ll धृ ll सुखमंदिर अंधारूनी आले चांदण्यात न्हाहूनी भिजले जीवनाचे बंधन तुटले संसाराचे सुख आटले दाटून आले कसें पाणी ll1ll नशीबाचे चक्र बिघडले संसारस्वप्न भंग पावले दुःखडोंगर दाटूनी आले जगी मी एकटी राहिले आळवी भैरवीची गाणी ll2ll... श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.क्रं9325584845 ©rajendrakumar bhosale #विरहगीत #mehngaai