Nojoto: Largest Storytelling Platform

असे कसे दिस आले आज प्रत्येकाला श्वासाचे पैसे मोजाव

असे कसे दिस आले
आज प्रत्येकाला श्वासाचे पैसे मोजावे लागले
माणूस पिंजऱ्यात कैद आणि प्राणी मोकळे झाले

असे कसे दिस आले
मरता मरता शेवटचे गंगाजल ना मिळाले
मरणानंतर कोणाचे कोणाला तोंड ही ना दिसले

असे कसे दिस आले
सरणावर जळण्यासाठी आज रांगेत रहावे लागले
कोण जळतंय कोणाचं हे कुठे कोणास कळले शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
असे कसे दिस आले..
#असेकसेदिसआले
#असेकसे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

vaishali6734

vaishali

New Creator