स्वप्न पाहते मी... महाराजांचे विचार प्रत्येकाच्या अंगी रुजवण्याचा स्वप्न पाहते मी... स्त्रियांना राजमाता जिजाऊ ची शिकवण देण्याच्या स्वप्न पाहते मी... अन्यायाला आळा घालण्याचा स्वप्न पाहते मी... देशासाठी प्राण व्हायला स्वप्न पाहते मी... शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायला स्वप्न पाहते मी.... भविष्यातील गिधाडांचा नाश करायला स्वप्न पाहते मी...... भ्रष्टाचाराला आळा घालायचला स्वप्न पाहते मी... एक सुरक्षित नागरिक व्हायला स्वप्न पाहते मी... एक चांगला माणूस व्हायला #KShraddha... #dreams..