......Imagin of love ...... जेव्हा तु माझ्या या छोटयाशा आयुष्यात आली तेव्हा असं वाटायला लागल की जस मला खुप काही मिळालं माझ्याकड बघून हसाव ,मनातल्या सगळ्या भावना व्यक्त कराव्या आणि माझ्याशी बोलतच रहावं💝💝 कधी कधी तुला भेटावस वाटतं तर कधी कधी तुझ्याबरोबर काही क्षण सोबत रहावस वाटत पण नाशिबालाच दोष देत मनातल्या इच्छा अपेक्षाना सावराव लागत जस मला वाटत ,तस तुलाही कदाचित वाटत असेल पण कायम मागचा पुढचा विचार करून स्वतःला मात्र तू खुप दुःख देत असेल आणि नेहमी दुसऱ्याचाच् विचार करुन त्रास सहन करून घेत असेल अस वाटत की तुला खुप प्रेम द्याव पण ते सुद्धा द्यायला नशीब साथ देत नाही😔😔 अस तर मला खुप काही वाटतं पण मात्र नेहमी Imagine करुनच समाधान मानाव लागतं💕😢😢😢😢 # Nitin Tongare.....