Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9867610451
  • 5Stories
  • 22Followers
  • 13Love
    0Views

Nitin Tongare

  • Popular
  • Latest
  • Video
eca4fae26270dfc8ac7529e3ee6c2e8b

Nitin Tongare

आस..

आस तुझ्या भेटिची 
          सतत मला त्रास देते ..
त्रास देउनही ती थांबत नाही,
    भेटीशिवाय दुसरा विचार सुद्धा ती मनात येऊ देत नाही.......
आस तुझ्या बोलण्याची , 
             कायम पाठीमागे लागते..
एवढं करूनही ती थाबंत नाही ,
             बोलण्याव्यतिरिक्त दूसरा विचार सुद्धा मनात येऊ देत नाही.....
आस तुझ्या आठवणीचीं ,
            जी क्षणाक्षणाला लागून राहते...
एवढं करूनही ती थाबंत  नाही ,
     आठवण येऊन कधी रडू येतं हे सुद्धा कळू देत नाही....
अशीच खुप आस लागते
       तुझ्यासोबत प्रत्येक क्षण सोबत घालवण्याची 
वेळोवेळी ,क्षणोक्षणी ,पाउलोपाउली आस लागून राहते ती तुझ्या "प्रेमाची"💑💑
                            🍁  Nitin Tongare🍁 आस

आस #poem

eca4fae26270dfc8ac7529e3ee6c2e8b

Nitin Tongare

छान वाटतं...

छान वाटत तीचं बोलन 
               त्या बोलण्यातचं तीच लाजनं ..
छान वाटतो तिचा तो रागिट स्वभाव 
                त्या स्वभावात लपलेला प्रेमळ भाव.......
छान वाटते  तिच ते  वेडेपन
                जे अलगद स्पर्श करुन जाई मन ...
छान वाटतं जेव्हा ती समोर दिसते 
           तिच्याकडे बघून सार जग असून नसल्यासारखे भासते ...
              छान वाटेल जिच्यामुळे  मी हसलो 
ते तिला सांगताना ....

                             Miss you Gau .. 😔😔

                                  Nitin Tongare....

eca4fae26270dfc8ac7529e3ee6c2e8b

Nitin Tongare

..साठवन..


खुप काही तुझ्यासाठी हृदयात साठवून ठेवल होत
खुप काही तुझ्यासाठी जपून ठेवल होत.😊
आयुष्याचे अनेक क्षण तुझ्या आठवणीने सजवले होते ..
पण हृदयाला तर कधी संधी सुद्धा नाही मिळाली 
साठवलेल बाहेर काढायला 
नाही जमलं ते सजवलेले क्षण पुन्हाआठवनीने  सजवायला 
नाही जमलं तुझ्यासोबत आयुष्याला मुक्त रंगानी रंगवायला .......

                                  Nitin Tongare 🍁🍁 साठवन ...

साठवन ... #poem

eca4fae26270dfc8ac7529e3ee6c2e8b

Nitin Tongare

......निराळी आठवण 💑💑...
........
खुप निराळी आहे  ती आठवण 
जी तुझ्या आणि माझ्या आयुष्यात आली 
आणि शेवटपर्यंत आठवणच राहून गेली 
तुझ्यासोबत sms वरच खुप  बोललो
शेवटी बोलता बोलता फ़क्त बोलतच राहिलो 
तुझा विचार करून हसलो 
हसता हसता असच हसत राहिलो 
खुप नाही पण बोटावर मोजता येईल 
तितक्याच वेळेस प्रत्यक्ष भेटलो 
एकमेकांना बघून सुद्धा 
अनोळख्या सारखं वागलो 
तुझ्या आणि माझ्या नात्याला 
असच दड़पुन ठेवत राहिलो 
एकमेकांच्या आठवणी 
फ़क्त massege  वरतीच् share  करत राहिलो
जे होणार नाही त्याच मात्र 
मी कायम imagin च् करत राहिलो  😢😔😔
                              #Nitin Tongare
eca4fae26270dfc8ac7529e3ee6c2e8b

Nitin Tongare

......Imagin of love ......
जेव्हा तु माझ्या या छोटयाशा आयुष्यात आली 
तेव्हा असं वाटायला लागल की 
जस मला खुप काही मिळालं 
माझ्याकड बघून हसाव ,मनातल्या सगळ्या भावना व्यक्त कराव्या आणि माझ्याशी बोलतच रहावं💝💝
कधी कधी तुला भेटावस वाटतं
तर कधी कधी तुझ्याबरोबर  काही क्षण 
सोबत रहावस वाटत
पण नाशिबालाच दोष देत
मनातल्या इच्छा अपेक्षाना सावराव लागत
जस मला वाटत ,तस तुलाही कदाचित वाटत असेल 
पण कायम मागचा पुढचा विचार करून
स्वतःला मात्र तू खुप दुःख देत असेल 
आणि नेहमी दुसऱ्याचाच् विचार करुन त्रास सहन करून घेत असेल 
अस वाटत की तुला खुप प्रेम द्याव
पण ते सुद्धा द्यायला नशीब साथ देत नाही😔😔
अस तर मला खुप काही वाटतं
पण मात्र नेहमी Imagine करुनच समाधान मानाव लागतं💕😢😢😢😢
                            # Nitin Tongare.....

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile