Nojoto: Largest Storytelling Platform

मनातच घुटमळत होती ती , तीने " व्यक्त " होणं टाळलं

मनातच घुटमळत होती ती ,
तीने " व्यक्त  " होणं टाळलं ,
वाईट विचारांना ,
मनातच जाळलं ,
धग - धगुण   विचारांचा ,
ज्वालामुखी बनवला ,
उद्रेकाची वेळ आली , नाही बघवला,
धुसमूस करत ती ,
कोंडत च राहिली ,
असं करतांना  तिला,
सर्वांनी पहिली ....



#swpan कवी

©Swapnil Suresh Bhovad #womensday2021
मनातच घुटमळत होती ती ,
तीने " व्यक्त  " होणं टाळलं ,
वाईट विचारांना ,
मनातच जाळलं ,
धग - धगुण   विचारांचा ,
ज्वालामुखी बनवला ,
उद्रेकाची वेळ आली , नाही बघवला,
धुसमूस करत ती ,
कोंडत च राहिली ,
असं करतांना  तिला,
सर्वांनी पहिली ....



#swpan कवी

©Swapnil Suresh Bhovad #womensday2021