Nojoto: Largest Storytelling Platform

बाबा मी जेव्हा हसणार तेव्हा तुम्ही पण दाद द्यायला

बाबा मी जेव्हा हसणार तेव्हा तुम्ही पण दाद द्यायला येणार का? 
माझ्या चांगल्या गुणांवर पुन्हा शाबासकी मला देणार का?
रुसलेच मी कधी तर लाडोबा  मला मंननार का?
 सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?

बघते रोज मैत्रीणाला बाबांसोबत त्यांच्या बोलतांना
बाबा माझे आसवे वाहतात तेव्हा 
तुम्ही पुसण्यासाठी येणार का 

शब्द गोठू जातात माझे फोटो तुमचा बघताना
  आठवणी असतात सोबती प्रवास जीवणानाचा करतांना
प्रवासात थोडी साद देण्यास तुम्ही येणार का

लाडकी मी तुमची असेच का सोडून गेले मला 
जाणिव होते तुमची ती परत तुम्ही पूर्ण करणार का

आयुष्याच प्रवास अजून आहे खूप दूर 
जाणिव नाही एकटे चालण्याची 
तुम्ही परत माझे बोट पकडून चालवणार का 

तुमची लाडकी लेक
  अॅड.विशाखा समाधान बोरकर 
रा. ता.पातूर जी.अकोला