Nojoto: Largest Storytelling Platform
vishakhaborkar8978
  • 75Stories
  • 191Followers
  • 611Love
    0Views

VishakhaBorkar

  • Popular
  • Latest
  • Video
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

घेऊ या झेप आकाशी 
पाहूया स्वप्न नवे....
सागराची लाट होऊया
शिंपल्यात मोती नवे...
कष्ट तर आहेच वाटेवर
गगणामध्ये दाट थवे
तीमिराला दूर करुनी
कोरूया क्षिताजावर नाव नवे... #क्षितिज
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

बाबा....
आयुष्य तुमच्या शिवाय पोरक आहे #बाबा
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

I miss you baba #baba
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

बाबा म्हणजे जीवनातील खरा वाहता प्रेमाचा झरा....... #बाबा
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

सुचला नाही रस्ता तर तोच हात हवा असतो पुन्हा हातात आपले बोट पकडून रस्ता दाखवायला ....
अन्  बेटा तू फक्त लढ बाबा आहेत ना सोबत असं  म्हणायला.... #baba
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

सुचला नाही रस्ता तर तोच हात हवा असतो पुन्हा हातात आपले बोट पकडून रस्ता दाखवायला ....
अन्  बेटा तू फक्त लढ बाबा आहेत ना सोबत असं  म्हणायला.... #बाबा
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात खरा आनंद असतो.

          . #dhyey
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

यशाचा निर्मळ झरा #झरा
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

दिसंबर का महीना  Good morning #good morning

#Good morning

dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

दिसंबर का महीना  स्वतःचे अस्तित्व शोधण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करा.कारण शोधण्यात वेळ निघून जाईल,आणि परिश्रमाने  ते नक्कीच बनेल जे कधीच नष्ट होणार नाही. #अस्तित्व
loader
Home
Explore
Events
Notification
Profile