तुझ्यात हरवलेली मी आणि माझ्या मध्ये गुंतलेला तू तुझी आठवण जपणारी मी आणि माझं अस्तित्व टिकवणारा तू माझा प्रत्येक काव्यात असणारा तू आणि तुझा प्रत्येक क्षणात असणारी मी नात तुटलं पण तरीही प्रेम कायम ठेवणारे आपण दोघे #जिवलगा jivlaga