Nojoto: Largest Storytelling Platform
sujeetjoshi4687
  • 7Stories
  • 48Followers
  • 96Love
    0Views

SuJeet Joshi

  • Popular
  • Latest
  • Video
eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

र्व देहभान हरपले होते

eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

शब्द शिकवणारी ती
त्यांचा अर्थ सांगणारे ते
लढायला शिकवणारे ते
तर बचाव करायला शिकवणारी ती
जगणं शिकवणारी ती
जगण्याचा अर्थ शिकवणारे ते
संस्काराची शिदोरी देणारी ती
शिदोरी जपण्याचं सांगणारे ते
विचाराची ढाल देणारी ती
आचाराची शिकवण देणारे ते
ध्येयाकडे मार्ग दाखवणारी ती
तर त्यावर वाटचाल करायला लावणारे ते
माझ्या आयुष्याचं पुस्तक ती
तर त्यातील पान असणारे ते आई वडील

आई वडील

eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

दिवस कसातरी निघून जातो 
रात्र मात्र संपता संपत नाही
तू बोलत नसली की 
मन हे माझं जाग्यावर थांबत नाही आठवण...

आठवण...

eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

तुझ्यात हरवलेली मी आणि
माझ्या मध्ये गुंतलेला तू
तुझी आठवण जपणारी मी
आणि माझं अस्तित्व टिकवणारा तू
माझा प्रत्येक काव्यात असणारा तू 
आणि तुझा प्रत्येक क्षणात असणारी मी
नात तुटलं पण तरीही 
प्रेम कायम ठेवणारे आपण दोघे


            #जिवलगा jivlaga
eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

हिम्मत ना हार रख बुलंद हौसला
दुनिया नहीं तू ही करेगा तेरे भविष्य का फैसला
दुनियावालों का काम ही है नाम रखना
वो क्या बोलते है ये तू मत देखना
वो तुझे हसाएंगे कम रुलाएंगे जादा
तेरी ज़िन्दगी उनके हिसाब से चलेगी तो तेरा जी के क्या फायदा
तू उन्हें अपना समझके प्यार करेगा
वो तुझे पराया दिखाकर सताएंगे
बाकी का छोड़ तू खुद को क्या बताएगा...?
दुनिया उलटी चलती है
तू तेरा  सीधा ही चल
उनका छोड़ दे 
अपने हिसाब से जी ले ज़िन्दगी के पल जिंदगी

जिंदगी

eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

ते आज तुमचं कौतुक करताय
उद्या तुम्हाला नाव ठेवतील
ते आज तुमची मेहनत सगळ्यांना सांगतात
उद्या तुम्ही उद्धट आहे म्हणून गाजावाजा करतील
ते आज तुम्ही खूप समजूतदार आहात बोलतील
उद्या तुम्ही बेजबाबदार आहात बोलतील
ते आज तुमच्यासाठी जीव द्यायला तयार असतील
उद्या तुमचा जीव ही घ्यायला मागे पुढे बघणार नाही
ते आज तुमच्या प्रगतीवर खुश असतील
उद्या तुमच्या चुकांवर खुश होतील
ते आज तुमच्या हजार चुकांमधून एक चांगली गोष्ट शोधतील
उद्या हजार बरोबर गोष्टी मधून एक चूक शोधतील
ते आज तुमच्यावर प्रेम करतील
उद्या तुमचा तिरस्कार करतील
ते आज जसे आहेत तसेच उद्या असतील 
याची काहीच शाश्वती नाही
ते कलियुगातील माणसे आहेत हो कलियुगातील माणसे
तुम्ही या मुळे हाडबडू नका किंवा हिम्मत ही हरू नका
कारण अशावेळी बोलून उत्तर देण्याऐवजी काळ गाजवून उत्तर द्यायचं असत...! ते.....

ते.....

eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

त्सुनामी ही अशी येते की
एका झटक्यात होत्याच नव्हत करून टाकते.
सर्व काही उध्वस्त करून ठेवते.
अस्या बऱ्याच त्सुनामी आयुष्य नावाच्या समुद्रात ही येत्तात,
त्या ही मग होत्याच नव्हत करतात.
तुमचं जगणं तुमचं ध्येय तुमची जिद्द तुमची चिकाटी
या सगळ्यांना त्या उध्वस्त करायला बघतात.
पण सगळं काही उध्वस्त होऊन ही तुमच्या आयुष्य नावाच्या समुद्राला "मी पुन्हा एकदा उभा राहून दाखवू शकतो" हा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टीला सामोरं जायला आधार देतो त्सुनामी...

त्सुनामी...

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile