Nojoto: Largest Storytelling Platform

भारतात ठिकठिकाणी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजर

भारतात ठिकठिकाणी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण महिला-मुलींनी कितीही राख्या बांधल्या तरी त्यांची रक्षा होत नाही हेच दुर्दैव 
😓

©Jk
   #माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून
#rakshabandhan 
#JKthought