Find the Best माझे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutऐकशील का रे माझे, अस्वच्छता मुक्त माझे गाव in marathi, तेथे कर माझे जुळती कविता, तेथे कर माझे जुळती, दिलवरा दिल माझे ओळखा मराठी गाणे,
Jk
भारतात ठिकठिकाणी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण महिला-मुलींनी कितीही राख्या बांधल्या तरी त्यांची रक्षा होत नाही हेच दुर्दैव 😓 ©Jk #माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून #rakshabandhan #JKthought
#माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून #rakshabandhan #JKthought
read moreशब्दवेडा किशोर
#माझे नमन तुजला श्री गजानना.... माझे नमन तुजला श्री गजानना विघ्नहरा तू सिंदुरवदना रे ऐक ही प्रार्थना सदैव लाभो कृपा तुझी रे गौरीहर नंदना संकटात तू झडकरी धावसी ऐकुनी आराधना तुझ्या पूजनी सरु दे जीवन विसर न व्हावा मना वेगवेगळी घेशी रुपे तू विश्वाच्या पालना आषिश लाभो तुझाच देवा माझ्या पापक्षालना वक्रतुंड नी तूंदिल तनू तव देशी जगा या चालना चंद्र हासतो भाळी तुझिया मूषक ये वाहना रक्तवर्ण ही फूले अर्पितो दूर्वा तव चरणा लोभसवाणे रुप तुझे हे साठवू दे लोचना प्रेमाने ही खीर अर्पितो मोदक हे सेवना तुझिया पायी लीन मला न मोक्षाची वांछना लोभसवाणे रुप तुझे हे साठवू दे लोचना सुख लाभू दे शाश्वत ऐसा वर दे कलीयुगी या जना भक्तांची रे साऱ्या बाप्पा पुरव ही कामना माझे नमन तुजला श्री गजानना....... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #गजानना_गणराया
शब्दवेडा किशोर
#माझे सरण.... लिहिण्यास गाथा प्रेमाची ती कथा बाकी आहे लिहिले असंख्य रकाने पण तरी खरी व्यथा अजूनही लिहायची बाकी आहे.... होतात पाने काळी सारी लेखनाचीही आवड झाली लिहिले मी उगाचच काही बाही त्यातही बहाणे अजूनही बाकी आहे छंद जडला अतोनात मला तु काय आहे हे वाचण्याचा मन वाचले ना माझे कधीच तू ते वाचायचे तुझे अजूनही बाकी आहे.... धुळ खात पडली ही जिंदगानी माझी असंख्य पुस्तकांसारखी निरुत्साही शरीराचे बघ माझ्या हे कुजणे अजुनही बाकी आहे हैदोस माझ्या मनी माजला वाळवीचा अन् आतून पोकळ झालो मी दिखावा आहे माझा हा वरवरचा त्याचं दुःखमय पावडर होणे अजूनही बाकी आहे.... जात कारागिराची माझी रोज लाकडांसवे खेळतो अन् जळणार एक दिस त्यातच मी फक्त आता मीच माझे माझ्यामुळेच माझ्यातले माझ्यासाठीचे सरण रचणे अजुनही बाकी आहे.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझे_सरण
शब्दवेडा किशोर
#माझे मत.. माझे मत शब्दात नाही सांगता येणार अन् सहजासहजी ते कुणाला चेहऱ्यावरूनही नाही कळणार ते अलगदपणे डोळ्यातुन तु समजुन घेशील ना.. अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला कायम तु देशील ना... माझ्याही नकळतपणे दुखावले मी तुला तर माफ सदा तु मला करशील ना... ओघळले जरी कधी गाली अश्रु माझे तर अलगद ते तु टिपून घेशील ना.. आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना.. जेव्हा सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना.. चुकतोय मी असे वाटले जर कधी तर हक्काने मला सांगशील ना.. हरवलो मी कुठे कधी जर सावरून तु मला घेशील ना.. कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना.. मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना.. इरेला पेटलाय हा जीव तुजसाठी माझा गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना.. मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना.. आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना.. तुझ्यासाठी जरी मी कित्येकांपैकी एक असलो तरी माझ्यासाठी कायम फक्त तूच एक माझ्यामध्येच माझ्याशीच माझ्यासाठीच एकरूप होऊन जगशील ना..?? @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझं_आभाळ_अगाध
Rashmi Hule
माझे आरोग्य सुख सर्वांचे जपुनी रहावे स्वताःला साम्राज्य पसरतेय घातक विषाणूंचे... पाळूनी सावधानी थोडी मोडून काढू दृष्टांची कुरघोडी जाईल टळूनी ही वाईट घडी वाढवू सर्वांच्या जिवनातील गोडी.. मेरा आरोग्य सुख सबका संभलके रहेंगे है साम्राज्य दृष्ट विषाणु का थोडी सावधानी लेंगे स्वस्थ्य रहेंगे सभी विषाणु को हरा देंगे संभलके खुदको जायेगी ये भी मुश्किल घडी जिवन मधूर हो जायेगा.
मेरा आरोग्य सुख सबका संभलके रहेंगे है साम्राज्य दृष्ट विषाणु का थोडी सावधानी लेंगे स्वस्थ्य रहेंगे सभी विषाणु को हरा देंगे संभलके खुदको जायेगी ये भी मुश्किल घडी जिवन मधूर हो जायेगा.
read moreRashmi Hule
घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे करणार ना कसूर कधी कर्तव्याची.. शेवटचा श्वास माझा करेल सेवा मातृभूमीची असेल नसेल तुझा बाबा,खंत एकच मला करशील ना माफ बाळा,बाबा चुकला तुझ्या कर्तव्याला... Rashmi 💖 घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे
घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे
read more