प्रेम सगळ्यांनाच होतं ना तसंच मला पण झालं होतं सगळेच मनापासून करतात हे माहित नाही पण मी अगदी मनापासून आणि निःस्वार्थ प्रेम केलं होतं, पण कळलंच नाही मला आतापर्यंत तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी कारण, जास्त झालं की, पचत नाही आणि कमी पडलं की, कुणा दुसऱ्यात मन रमतं, पण तीने एकच चुकी केली न सांगता एकटं सोडून गेली असं सांगितलं असतं तर, adjust करून प्रेम केलं असतं तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं पण माझ्या हृदयाशी असं खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं