या ही वर्षी विकलय आम्ही आमच्या हक्काला काही कागदी नोटांवर, आता पुन्हांदा तरफडतोय कधी कुण्या तर कधी कुणाच्या बांधावर ... ना कधी कुणाच्या अध्यात ना कधी कुणाच्या मध्यात जेव्हा मधात पडलो राजकारण्यांच्या खुर्ची खाली चिरडून तरफडलो तिच निवडणूक पुन्हा आली आश्वासनाची तोफ उडाली पाच वर्षे झोपलेल्या शासनाची मात्र आता झोप उडाली कष्टकऱ्यांच्या नरडीचा हात शासनाने पायावर घेतला ह्या वर्षी हे करू ह्या वर्षी ते करू आता तर पार गळाच गोठला आमीश दाखवू केल काही वोटांच्या करारांवर या ही वर्षी विकलय आम्ही आमच्या हक्काला काही कागदी नोटांवर , आता पुन्हांदा तरफडतोय कधी कुण्या तर कधी कुणाच्या बांधावर .... ©Kartik Choure #Ellen