Nojoto: Largest Storytelling Platform
kartikchoure9296
  • 29Stories
  • 11Followers
  • 341Love
    972Views

Kartik Choure

Maharashtrian Writter Writes From ❤se

  • Popular
  • Latest
  • Video
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

बिलगुण घे मज शेवटी एकदाच 
मी पुन्हा भिलगण्यास नाही ,
शोभेल जस तुझं सोज्वळ प्रेम कर 
मी पुन्हा धडपडणार नाही ...
फुटेल देह तुटेल मन ही 
हृदय वाहील रक्त होऊन 
मग चिंधड्या त्या राईसमान 
अवघड जातील तुला वेचण्यास ,
पुन्हा एकदा विचार कर तू 
मला माझ्याशी तोडण्यास ...
सांडणाऱ्या प्रेमाला ही तू रोखू शकणार नाहीस तडफडणाऱ्या कवीला सुद्धा मग तू थोपू शकणार नाहीस वाटलंच तुला जर कधी एकदा 
बिलगुण घ्याव शेवटी एकदा 
फक्त प्रेमाने हाक मार तुझ्या या वेड्या कवीला...

                                     -कार्तिक

©Kartik Choure
  #कविता
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

White फरक फक्त एवढाच होता की 
ती माझ्या पेक्षा चांगला शोधत होती 
आणि मी तिच्यातील 
चांगली ती ......

©Kartik Choure
  #love_shayari
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

या ही वर्षी विकलय आम्ही आमच्या हक्काला 
काही कागदी नोटांवर, 
आता पुन्हांदा तरफडतोय  कधी कुण्या तर 
कधी कुणाच्या बांधावर ...
ना कधी कुणाच्या अध्यात ना कधी
कुणाच्या मध्यात 
जेव्हा मधात पडलो राजकारण्यांच्या खुर्ची 
खाली चिरडून तरफडलो 
तिच निवडणूक पुन्हा आली 
आश्वासनाची तोफ उडाली 
पाच वर्षे झोपलेल्या शासनाची 
मात्र आता झोप उडाली 
कष्टकऱ्यांच्या नरडीचा हात 
शासनाने पायावर घेतला 
ह्या वर्षी हे करू ह्या वर्षी ते करू 
आता तर पार गळाच गोठला 
आमीश दाखवू केल काही वोटांच्या करारांवर 
या ही वर्षी विकलय आम्ही आमच्या हक्काला 
काही कागदी नोटांवर ,
आता पुन्हांदा तरफडतोय  कधी कुण्या तर 
कधी कुणाच्या बांधावर ....

©Kartik Choure #Ellen
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

White तिच्यात नि माझ्यात वाढलेल 
अंतर एकच गोष्ट लक्षवत होत की, 
कळीच्या पाकळ्यांशी प्रणय 
साधन्याचे स्वप्न, ते स्वप्नचं 
राहनार ....

©Kartik Choure
  #Couple
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

लावण्या आधी रंग तीला
तिच्यातले रंग पाहशील ना रे 
विस्कटण्या आधी भूतकाळ होऊन
 तु स्वतः ला 
सावरशील ना रे ....

©Kartik Choure #HHoli
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

जगता एवढं आचरा फक्त ,
स्वाभिमानाचा मान ठेवा
आठवूण चेहरा स्वप्नांचा 
कष्ट सुद्धा गहाण ठेवा ...
स्वप्न एवढी मोठी विचारा 
सूर्यालाही तहान लागेल ,
जिद्द एवढी साठवून ठेवता की 
सागरालाही घाम फुटेल ...
कित्येक काटे बोचले जरी 
मेहनतीला आपला सार्थी करा 
अलगद त्यांना सरकावून बाजूला 
विजयाची समशेर आसमंती धरा.....

                              -कार्तिक

©Kartik Choure
  #poem
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

बांगडीची कीन कीन नी
मोगऱ्याचा गंध
शब्दात भिजवतो आहे...
डबडबुन डोळे दुःख
प्रेमाने सोसतो आहे
आठवणींणा तुझ्या मी
सरनावरती ठेवतो आहे...
सरकावुन रक्ताळलेले गुलाब 
नी शब्दसारे,
अर्धवट कवीतांना
मुठमाती देतो आहे ...
रुसले सारे पत्र जरी
त्यास पत्रावळी करतो आहे
भिजलेले हृदय सुखावण्यास
स्वप्न माझे जाळतो आहे
आठवणींणा तुझ्या मी 
सरनावरती ठेवतो आहे....

©Kartik Choure #poem
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

बांगडीची कीन कीन नी
मोगऱ्याचा गंध
शब्दात भिजवतो आहे...
डबडबुन डोळे दुःख
प्रेमाने सोसतो आहे
आठवणींणा तुझ्या मी
सरनावरती ठेवतो आहे...
सरकावुन रक्ताळलेले गुलाब 
नी शब्दसारे,
अर्धवट कवीतांना
मुठमाती देतो आहे ...
रुसले सारे पत्र जरी
त्यास पत्रावळी करतो आहे
भिजलेले हृदय सुखावण्यास
स्वप्न माझे जाळतो आहे
आठवणींणा तुझ्या मी 
सरनावरती ठेवतो आहे....

©Kartik Choure
  #poem
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

लाट होऊन काठ सागराला दाखवशील का तू
मी कवी होतो माझी कविता होशील का तू 
आयुष्याची साथ देईल वाहीनी माझ्या हृदयाची  
होशील का तू  ......?
                                                                      -कार्तिक

©Kartik Choure #कविता
6de2cffc30f74284da1cc7b436471db1

Kartik Choure

काही व्यक्तींच्या सानिध्यात राहून आपण भविष्याची स्वप्न बघतो,,
पण ती व्यक्ती वर्तमानाला सुद्धा लाजवून साथ सोडते म्हणून शक्यतो भूतकाळावरच प्रेम कराव
कारण तो कधी धोका देत नाही....

                                                                                 -कार्तिक

©Kartik Choure
  #आठवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile