Nojoto: Largest Storytelling Platform

थांब वेड्या मना .... का उनाड होऊ पाहतो. पुन्हाएकदा

थांब वेड्या मना ....
का उनाड होऊ पाहतो.
पुन्हाएकदा परंब्यावर
हिंदोळे घेण्या धावतो.
का ओढं पुन्हा ही लवितो.
तिच्या भेटीची मला.
थांब वेड्या मना...
का स्वैर होऊ पाहतो.
थांब वेड्या मना ....
का उनाड होऊ पाहतो.
पुन्हाएकदा परंब्यावर
हिंदोळे घेण्या धावतो.
का ओढं पुन्हा ही लवितो.
तिच्या भेटीची मला.
थांब वेड्या मना...
का स्वैर होऊ पाहतो.