Nojoto: Largest Storytelling Platform
saniyamujawar6033
  • 30Stories
  • 39Followers
  • 196Love
    769Views

Saniya Mujawar

  • Popular
  • Latest
  • Video
cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

#Broken
cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

#Broken
cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

पहिला पाऊस (बाय सानिया मुजावर)
#BaarishWaliYaad

पहिला पाऊस (बाय सानिया मुजावर) #BaarishWaliYaad #poem

cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

व्यक्त (मराठी कविता by सानिया मुजावर)

#Strings

व्यक्त (मराठी कविता by सानिया मुजावर) #Strings #poem

cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

सांगायचं असत बरच काही.
कधी कधी शब्दच सुचत नाही.
बोलायचं असत बरच काही.
पण वेळ तुझा मला मिळतच नाही.
विचारांची देवाणघेवाण करता येत नाही.
शब्द सारे विरून जातात मनातल्या मनात.
व्यक्त काही दोघांनाही होताच येत नाही.
दिवस _ दिवस  सरत जातात.
अनेक रात्री विरून जातात.
मनात विचारांचा काहूर थैमान घालते.
वेळ देखील पुढे पुढे सरतच जाते.
मनातलं अंतर वाढत असल जरी.
एकमेकांवरील विश्र्वास मात्र दृढ च असतो.
हा विश्र्वासच तर तुझ्या _ माझ्या जगण्याचा श्वास असतो.

सानिया मुजावर व्यक्त (मराठी कविता by सानिया मुजावर)

#InspireThroughWriting

व्यक्त (मराठी कविता by सानिया मुजावर) #InspireThroughWriting #poem

cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

मन आणि शरीर ( मराठी कविता बाय सानिया मुजावर)

मन आणि शरीर ( मराठी कविता बाय सानिया मुजावर) #poem

cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

#LOVEGUITAR आयुष्यात माझ्या तुझ येणं (सानिया मुजावर)

#LOVEGUITAR आयुष्यात माझ्या तुझ येणं (सानिया मुजावर)

cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

#JalFlute मेरी गलती ना होते (सानिया मुजावर)

#JalFlute मेरी गलती ना होते (सानिया मुजावर)

cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

मला तुला सांगायचं आहे (सानिया मुजावर)

मला तुला सांगायचं आहे (सानिया मुजावर)

cdd4309d3eae9955bb084d0411dacca0

Saniya Mujawar

apna ghar (saniya Mujawar)

apna ghar (saniya Mujawar)

loader
Home
Explore
Events
Notification
Profile