Nojoto: Largest Storytelling Platform

आजचि शिकवण (निसर्ग आपल्यालाला नेहमी कहीना काह






आजचि शिकवण
(निसर्ग आपल्यालाला नेहमी कहीना काही देत असतो त्यामुळे आपण ही निसर्चे देणे लागतो)


एखाद्या पालीला जेव्हा आपन पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच शेपुट तोडते व आपल लक्ष्य विचलित करण्यात यशस्वी होते आपण मात्र फक्त पहात राहतो,

जिथे आपल लक्ष्य पूर्णच्या पूर्ण पाल असते आपण मात्र त्या तुटलेल्या शेपटाशी खेळत बसतो व अशा रितीने खूप सहजते ने पाल आपल्याला हुलकावण्यात यशस्वी होते.

मग यात घेण्यासारख काय? हा विचार मनात आला असेल ना.

घेण्यासारख हे कि दुश्मनाच्या नेहमी कमजोरी (पालीच मुंडक) वर जास्त ध्यान द्यावे, नाकी त्याच्यात असलेल्या कौश्ल्यांवर (पाली च शेपुट) आणि स्वतःच्या कौश्ल्यांवर जास्त लक्ष देवून ते वेळोवेळी दाखवत रहावे जेने करूण तुमच्या दुश्मनाच लक्ष विचलित होइल तो तुमचे कौशल्य पाहण्यात एवढा व्यस्त होईल कि तुमचि ही काहीतरी कमजोरी असू शकते यावर विचार करन तो सोडून देतो.

त्यामुळे त्याच्या कडे हे आहे ते आहे, व मझ्या कडे हे नाही ते नाही म्हनण्या पेक्षा, माझ्या कडे एवढ सगळ आहे, आणि त्याच्या कडे यांतल काहीच नाही. हा विचार करा.

यश कायम तुमच्या पठीशी असेल.

Swapnali gadhave

©swag
  #wait #someTimeweneedchange
#शिकवण #मोलाचासल्ला