जाणवतोय तुझ्या झालेला तो त्रास.. जाणवतोय माझ्यासाठी केलेले कष्ट.. जाणवतोय तुझ्या डोळ्यातील अपूर्ण स्वप्न.. जानवतोय तुझ्या रागातील तो लपलेला प्रेमळपणा.. एवठ सगळं जानवून सुद्धा.. अजून जानवून घेत आहे.. तुझ्या सारखी प्रत्येक आई... #KShraddha... Happy mother's day l