गत वर्षा देण्या निरोप जुन्या पानांची करती पानगळ तशीच झटकावी तूही तुझ्या मनावरील मरगळ !! नव वर्षाच्या स्वागतार्ह झाडे लेई हिरवी झालर तूही विसरून दुःख सारे कर मनामध्ये नवा निर्धार !! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai