आपण ज्यांना आपले मानतो तेच कधीकधी परक्यासारखं वागतात शब्दांनी हृदयावर वार करतात आणि हृदयाला जखम देतात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले