मी आणि माझी वही आता पानांनाही कळतं त्यांची एक आठवण होणार त्यांच्या मनी आता एक एक करत तू येणार आता पानांनाही कळतं रात्र जागायची आहे शब्दांचा एक एक घोट घेत कविता जगायची आहे..... - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#