चार भिंती म्हणजे घर नसते एकमेकांबद्दल असणारी काळजी म्हणजे घर असते एकमेकांबद्द असणारी आपुलकी म्हणजे घर असते एकमेकांवर असणारा विश्वास म्हणजे घर असते जिथे एकमेकांना समजून घेणे आणि समजावणे चालते ज्या घरात सुख , शांती नांदते तेच घर घर असते आणि तिथे कुटुंब प्रेम नांदते ...................... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे.