नाही उरले काही बाकी तरी, वळून मागे तो पाहतो आहे.. आठवून ओल्या आठवणींना, चिंब अश्रूत तो न्हाहतो आहे.. #noob_kavi #Marathi #marathiwriter #life #lost