Nojoto: Largest Storytelling Platform
adityachavan4267
  • 14Stories
  • 26Followers
  • 85Love
    46Views

ADITYA CHAVAN

  • Popular
  • Latest
  • Video
872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

#noob_kavi
872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

#Birth
872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

#Smooth
872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

काढ म्यानातूनी बाहेर तलवार,
अन् त्यास थोडी धार लावून घे..
भित्र्यांसारखं पळून जाण्यापेक्षा,
निडरपणे छातीवर वार झेलून घे..
872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

असं काय झालं असेल त्याच्यासोबत,
की; तो अचानक एवढा बदलून गेला..
कालपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने वागणारा,
आज 'कुणाची गरज नाही' बोलून गेला.. बदलला आहे तो खूप..

बदलला आहे तो खूप.. #poem

872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

घे सामावून मजला तुझ्यात,
उगाच उशीर व्हायला नको..
जा बिलगून घट्ट अशी की,
दोघात तिसरा यायला नको..

872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

#OpenPoetry हरवलाही नाही अन् सापडतही नाही,
डोळ्यांसमोर असूनही नजरेस येत नाही..

सतत होतात आभास तरी सोबत नाही,
जवळ असूनही कुठे आहे माहित नाही..

का शोधले नाही, दूर असे का जावू दिले,
असंख्य प्रश्न मनात, उत्तर मात्र मिळाले नाही..

काय करावे नि कुठे जावे काही कळत नाही,
रोजचाच हा लपंडाव आता सहन होत नाही.. शोध..
#noob_kavi
#Marathi
872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

मी आहे तरी कोण नक्की, 
मला अजूनही कळले नाही..
या अस्तित्वाच्या प्रश्नाचे उत्तर,
मला अजूनही मिळाले नाही.. अस्तित्व..
#noob_Kavi
#Marathi #chaloya
#marathiwriter

अस्तित्व.. #noob_kavi #marathi #chaloya #marathiwriter #poem

872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

यें रातें भी पागल हो गयी है मेरी तरह,
ना जानें उनका चांद भी कहां खो गया है.. उसका चांद भी खो गया है..
#noob_kavi
#Hindi
#night
#love
#life

उसका चांद भी खो गया है.. #noob_kavi #Hindi #Night #Love #Life #शायरी

872e2ac7ac156d7bb19d6150c4f10603

ADITYA CHAVAN

एक कविता अर्धी लिहून सोडलेली,
अजूनही त्या डायरीत गुदमरते आहे..
उरल्या सूरल्या श्वासांना एकवटून ती,
आज कळवळून मला पुकारते आहे.. #noob_kavi
#marathi
#marathiwriter
#poet
#charolya
loader
Home
Explore
Events
Notification
Profile