Nojoto: Largest Storytelling Platform

तुला जे समजायचं ते समज मला मला काहीच फरक पडणार ना

तुला जे समजायचं ते समज मला 
मला काहीच फरक पडणार नाही, 
कितीही वादळे, संकटे येऊ दे जीवनात 
पण तुझा साथ मी सहज सोडणार नाही, 
कितीही दुरावसील मला तू आता 
पण प्रयत्न करणं मी सोडणार नाही, 
विश्वास आहे मला 
आज ना उद्या पडशील प्रेमात माझ्या 
हे तुला सहज कळणार नाही, 
एक सांगतो, कितीही नवस कर देवाला 
पण, माझ्याइतकं प्रेम करणारं 
तुला कुठेच मिळणार नाही... 
(प्रीत )
तुला जे समजायचं ते समज मला 
मला काहीच फरक पडणार नाही, 
कितीही वादळे, संकटे येऊ दे जीवनात 
पण तुझा साथ मी सहज सोडणार नाही, 
कितीही दुरावसील मला तू आता 
पण प्रयत्न करणं मी सोडणार नाही, 
विश्वास आहे मला 
आज ना उद्या पडशील प्रेमात माझ्या 
हे तुला सहज कळणार नाही, 
एक सांगतो, कितीही नवस कर देवाला 
पण, माझ्याइतकं प्रेम करणारं 
तुला कुठेच मिळणार नाही... 
(प्रीत )