Nojoto: Largest Storytelling Platform

अनुष्का ...☕ चहा देऊ का? विराट...हो, दे अनुष्का...

अनुष्का ...☕ चहा देऊ का?
विराट...हो, दे
अनुष्का...छोटा कप की मोठा?
विराट...कप चे नाव काढू नकोस.
बशीत दे, 
थाळीत दे,
 हव तर पराती त दे, 
पण कप🏆 चे नाव नको काढू
 😡😡😡 🏆😆
अनुष्का ...☕ चहा देऊ का?
विराट...हो, दे
अनुष्का...छोटा कप की मोठा?
विराट...कप चे नाव काढू नकोस.
बशीत दे, 
थाळीत दे,
 हव तर पराती त दे, 
पण कप🏆 चे नाव नको काढू
 😡😡😡 🏆😆