Nojoto: Largest Storytelling Platform
rajnishahire8365
  • 119Stories
  • 381Followers
  • 924Love
    0Views

rajnish ahire

  • Popular
  • Latest
  • Video
7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

"मित्र"
प्रत्येकाच्या आयुष्यात
नकळत तयार होणार
"गोत्र"

Rajnish friends

friends #thought

7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

गोऱ्या रंगाचा इतका 
गर्व करू नको,
दुधा पेक्षा जास्त तर
 लोकांना चहा आवडतो... चहा

चहा

7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

प्रत्येक
successful
मुला 
मागे एक धोका देणारी
मुलगी
असते. #alone
7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

देशाला खरोखर आर्थिक संकटातून बाहेर काढणारे खरे "देशी प्रेमी" आज
जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले 🤔😇😅

🤔😇😅 #Comedy

7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

just imagine
पगार पण असा खपकण
वाढला तर...🤔 🤔🤗😂

🤔🤗😂 #Comedy

7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

आज अनेक राज्यांनी वाईन शॉप चालू करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.
आयला, म्हणजे आजवर ज्यांना आपण "बेवडे" समजत होतो 
ते तर अर्थव्यवस्थेचा
 कणा निघाले
😱😇😂 comedy 😂😂

comedy 😂😂 #Comedy

7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

आज माझा मित्र 
रिकामी बाटली
 आकाशाकडे दाखवून 
देवाला म्हणाला, 

रोज पेग बनवल्या वर
 जे दोन थेंब शिंपडत होतो ते
 तरी परत दे
🙏
🤣🤣🤣🤣 lockdown 🤫

lockdown 🤫 #Comedy

7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

Alone  ना तेरे आणे कि 
खुशी ना तेरे 
जाणे का गम, 

भाड मे जा तू 
    तेरा किस्सा खतम.. #alone
7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

गर्दित हरवलेली चप्पल
आणि दुनियादारीत
हरवलेली "माणसं"
पुन्हा कधीच सापडत
  नाहीत... #footsteps
7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

प्रिय ढेरी तुला वेगळे
सांगावे लागेल का
लॉक डाऊन
चालु आहे
बाहेर निघू
नको
🤫 #footsteps
loader
Home
Explore
Events
Notification
Profile