*आज मला एक नवीन शिकायला मिळाले.* मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो . मी विचारले *"काय भाव आहे ?* त्यांनी सांगितले : *"120 रूपये किलो ."* त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. मी विचारले: *" याचा काय भाव आहे "* तो बोलला : *"50 रूपये किलो"* मी विचारले : " इतका कमी भाव .? तो बोलला : "साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे तेव्हा मला कळाले जो व्यक्ती *संगठन...समाज* आणि *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते... कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटण* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा... माझ्या सर्व मित्रां साठी story