Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshyewale8146
  • 8Stories
  • 18Followers
  • 35Love
    0Views

Ganesh Yewale

  • Popular
  • Latest
  • Video
dcb121a5fd8ae63e48121e4b2d81f299

Ganesh Yewale

 शुभ सकाळ

शुभ सकाळ

dcb121a5fd8ae63e48121e4b2d81f299

Ganesh Yewale

आज का सुविचार ✍... *जिंकल्यावर शबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दी पेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात.... good intentions

good intentions

dcb121a5fd8ae63e48121e4b2d81f299

Ganesh Yewale

story

story

dcb121a5fd8ae63e48121e4b2d81f299

Ganesh Yewale

*आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*
मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले *"काय भाव आहे ?*
त्यांनी सांगितले  : *"120 रूपये  किलो ."*
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.  मी विचारले: *" याचा काय भाव आहे "*
तो बोलला  : *"50 रूपये किलो"*
मी विचारले  : " इतका कमी भाव .? 
तो बोलला : "साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! 
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे 
तेव्हा मला कळाले
जो व्यक्ती  *संगठन...समाज* आणि  *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...
कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटण* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा...
माझ्या सर्व मित्रां साठी story

story

dcb121a5fd8ae63e48121e4b2d81f299

Ganesh Yewale

poetry

poetry #poem

dcb121a5fd8ae63e48121e4b2d81f299

Ganesh Yewale

story
dcb121a5fd8ae63e48121e4b2d81f299

Ganesh Yewale

#Planet
dcb121a5fd8ae63e48121e4b2d81f299

Ganesh Yewale

*☘🍃 जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी विचारश्रोत🍃☘*

*"माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरीही मनस्थिती चांगली असावी लागते"...!!!*

     *🍇🦋🍇*

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile