Nojoto: Largest Storytelling Platform

Best होऊ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best होऊ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकधी कधी वाटते मोठे होऊ नये कविता, काहीही होऊ दे, होऊ दे धिंगाणा धिंगाणा गाणे, होऊ दे धिंगाणा धिंगाणा, देवरूप होऊ सगळे,

  • 8 Followers
  • 15 Stories

Mahesh Lokhande

हे ज्ञानसूर्या

read more
हे ज्ञानसूर्या
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी
परिवर्तनाचा तू सूर्य भूमी ॥धृ॥
विचार तुझे सर्वकाळी असू दे
कुठे जातीभेद अन्याय नसू दे
जळू दे विषमता आणि गुलामी॥१॥
तुझ्या प्रेरणेने घडो लोकसेवा
तुझ्या प्रज्ञेने ज्ञानी समाज व्हावा
मिटावा अंधार अज्ञानयामी॥2॥
जपू शील आम्ही प्राणाहूनीही
चिरंजीव ठेवू जगी लोकशाही
मनापासूनी जपू माणुसकी आम्ही॥३॥
तन मन पोशाख स्वच्छ ते ठेवू
तुझ्या धाडसाने पुढे पुढे जाऊ
जिंकू पदे स्वाभिमानाने आम्ही॥४॥
चला आता सारे संघटित होऊ
विचारांचे दिवे घरोघरी लावु
सुखी होऊ सारे सुखी करू भूमी॥५॥ हे ज्ञानसूर्या

Badmash Chokra Jitu

मैं मूरत होऊ जिस मन्दिर की उसका तुम कपाट बनना 
मैं होऊ शाम बनारस की ओर तुम गंगा घाट बनना💑 #शायरी

Saniya Mujawar

read more
थांब वेड्या मना ....
का उनाड होऊ पाहतो.
पुन्हाएकदा परंब्यावर
हिंदोळे घेण्या धावतो.
का ओढं पुन्हा ही लवितो.
तिच्या भेटीची मला.
थांब वेड्या मना...
का स्वैर होऊ पाहतो.

C. NAND (nandeshwar chopade)

#c.NAND Quote

read more
काही तुझं काही माझं असु दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे 

काही तुझी कारणं काही माझी कारणं समजून घेऊ दोघ 
तुझी न माझी पुन्हा प्रीत जडू दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे 

जुन्या आठवणीत हसत हसत डोळ्यातले अश्रू ढळू दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे 

रुसवे फुगवे असतील अनेक आता गैरसमजा चे बंध तुटू दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे.. 

होऊ दे भेट तुझी माझी पुन्हा 
जुने सुरु पुन्हा जुळू दे 

काही तुझं काही माझं असु दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे..... #C.NAND Quote

Jelugadeking

हताश होऊ नकोस..
निराश होऊ नकोस ..
जगण्याचा नवा मार्ग सापडेल तुला .. #Gmjindagi #jidgidotcom #postivethinking #jelugadeking

Teenu Kesharwani

read more
हा मैं कहती हूँ 
मुझे जरूरत हैं तुम्हारी 
साथ चाहिए तुम्हारा जब राह में चलू अकेले 
उस वक्त भी चाहिए जब मैं थक जाऊ तो तुम्हारे कन्धे का सहारा चाहिए 
खुशी में साथ हो दुःख में साथ हो 
जब मैं खुश होऊ तो तुम्हारे सीने से लग जाऊ 
और जब दुखी होऊ तो तुम अपने हाथो से मेरे आँसू पोझो।।

Meena

read more
असंही असु शकते, तो एक बहाना होऊ शकतो
तुला मिळवण्यासाठी एकांतात,तुझी होऊ शकते
तुझ्याशी बोलण्यासाठी ,जगाशी अबोल राहु शकते
वाट्टेल तेव्हा
मी तुझी आठवण काढु शकते , स्पष्ट नाही अस्पष्ट बोलू शकते

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile