Find the Best अश्रू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutरडताना अश्रू का येतात, अश्रू समानार्थी शब्द, डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार अर्थ, नयनी माझ्या अश्रू दाटले, नयनी माझ्या अश्रू दाटते,
Pooja Bagal
आनंदामध्ये आणि दुःखामध्ये डोळ्यात अश्रू असतात, पण फक्त दोन्ही वेळेस भावना वेगळ्या असतात. ©Pooja Bagal #आनंद #दुःख #अश्रू
Komal Ghadigaonkar
आज मनाने कशी अश्रूंना वाट मोकळी केली वाहत्या अश्रूंनी हाती हात गुंफूनी सोनसाखळी केली, शब्दांनाही आली थोडी दया तेही गेले मग सावराया, दोहोंचा जमला मेळ इतका लागली कविता फुलाया. #भावकविता #कविता #अश्रू #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes
#भावकविता #कविता #अश्रू #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes
read morepooja d
कितीही अश्रू पुसले कुणी फक्त ओघळच पुसता येतात जखम मात्र तशीच भळभळत राहते !! #अश्रू #जखम #तीनओळी
Pratik Patil Patu
आठवणींना आठवताना...... तुझी आठवण हसवते तुझी आठवण रडवते तुझीच आठवण मनात येऊन खूप काही करते. जाळते ती मनाला स्वतः न कधी ती जळते आठवणींच्या दाहकतेने डोळ्यात पाणी भरते. तुझ्या आठवणी त्रास करतात डोळ्यात माझ्या अश्रू भरतात तरीसुद्धा, प्रेमळ नयन माझे तुझीच स्वप्न पाहत असतात. तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येथील... खूप प्रेम करतो तुझ्यावर.... आठवणींना आठवताना #memories #love #आठवण #अश्रू #yqtaai #bestmarathiquotes
आठवणींना आठवताना #Memories love #आठवण #अश्रू #yqtaai #bestmarathiquotes
read moresomnath gawade
आई अश्रूंचा पाऊस बाप मायेची सावली अश्रू हृदयात अंकुरला अंकुर सावलीत बहरला #अश्रू-अंकुर
#अश्रू-अंकुर
read moreyogesh atmaram ambawale
अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते, ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते. अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात, खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात . ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते, त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अश्रूंचे मोल... हा विषय Sunil Mathane यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट मध्ये देऊ शकता. #अश्रू #collab #yqtaai
पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
काटे असंख्य दिसले होते फुलांची वाट तयार केली.. उधानलेल्या आयुष्यावर चांदण्याची बहरही पेरली.. मग आयत्या पिठावर दुसऱ्यांनी स्वतःच्या नशिबाची रेघ मारली.. भोवळलेल्या आयुष्याची वेळ अश्रूंनी ती सारली.. शेवटी सुखाची सावली शोधली हो त्यांनी पण सूर्य मावळतीस गेली... अन प्रेतावरती रडणारा त्यांच्या अश्रूंचा थेंबही त्यांच्याइतकाच प्रॅक्टिकल झाला😢 ✍️पूनम शशिकला देविदास कुलकर्णी✍️ #LookingDeep #nojotomarathi #marathi #MarathiKavita #Nojoto #आयुष्य #अश्रू
Manish Kanade
डोळ्यांच्या कडांवर हलकेच अश्रू आला बाहेरचं जग पाहता तोही परका झाला ... - मनिष ज्ञानदेव कानडे #अश्रू