Nojoto: Largest Storytelling Platform

Best झालं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best झालं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutझालं की डिजाइन, झालं का चालू, झालं का, सैराट झालं जी lyrics, सैरभैर झालं मन,

  • 14 Followers
  • 56 Stories

Laxman More Patil

विरह...

read more
आज तुझ्याशी बोलल्यावर, 
मन 💓थोड हालक झालं..
इतके दिवस जे शांत होत, 
आता ते बोलक झालं...
                 -laxman😉 विरह...

राकेश डाफळे...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,

read more

Suyog M Pulekar

#feelings

read more
कधी तरी रडशील ना?
तुझ्या माझ्या
आयुष्याच्या सोनेरी क्षणांना आठवशील ना?
लग्न झालं संसार सुरू झाला...
कोण मी होतो ? कोणा बरोबर तू होतीस ?
माझ्या बरोबर का होतीस ?
काय तुझा भूतकाळ होता ?
काय घडलीस आणि बिघडलीस माझ्या बरोबर?
आयुष्याच्या वाटेवर एकट्याला सोडून निघून गेलीस...
लग्न झालं संसार आहे,
आता त्याच्या जोडीला छोटीशी जबाबदारी आहे.
जे ठरलं होत ते तसचं घडतंय तुझ्या आयुष्यात...
फरक फक्त एकच हे सर्व माझ्या शिवाय.
कधी तरी रडशील ना?
मी पुसलेल्या आसवांना तुझ्या
परत ओले करून डोळे तुझे 
मला एकदाच आठवशील ना?

-yogi #feelings

Pankaj Javalekar

-- *पावसाचा परवाना* --

झालं बियाणं पेरून
आता वाट पावसाची
बोली लावली ढगांशी
त्यानं त्याच्या जिंदगीची

कैक दिस आले गेले
साधं टिपूस ही नाही
फक्त टिटवी ओरडी
रान कोरडं गं बाई

कशी करू मशागत
मले सुचनाचं काही
अश्रू ढाळून ढाळून
ओलावली उशी माही

कर्ज डोई वर झालं
मनी ईचार फासाचा
आवळला गळा घट्ट
दोर सावकी पाशाचा

गडी आतून खचला
केला ईचार मनाशी
विष पिऊन झोपला
पोरा घेऊन उराशी

पहाटेला जाग येता
फेस तोंडातून वाही
तिचा मोठा हंबरडा
पोरा कळनाच काही

त्याची बांधुनी तिरडी
केला ढगात रवाना
पाहू मिळतो का त्याला
पावसाचा परवाना

✍️ पंकज जावळेकर #OpenPoetry #shayri#marathi

Vaibhav Thorat

long time

read more
कधीचं वाटलं नव्हतं असं काही होईल
एकटं सोडून मला ती मधेच निघून जाईल
कळलंच नाही अचानक असं का झालं 
जाताना मग तिच्या डोळ्यात पाणी आलं
काय झालं नक्की अजूनही कळत नाही
समजून घ्यायचं सोडून ती मात्र भांडत जाई
विसरून जावं सगळं असं दोघांनाही वाटतंय
दूर होऊन दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटतय
झालं तरी काय असं शोधून सापडतही नाही
कोसळणाऱ्या सरीसारखा गैरसमज वाढतच जाई long time

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

read more
प्रेम सगळ्यांनाच होतं ना 
तसंच मला पण झालं होतं 
सगळेच मनापासून करतात हे माहित नाही 
पण मी अगदी मनापासून आणि 
निःस्वार्थ प्रेम केलं होतं, 

पण कळलंच नाही मला आतापर्यंत 
तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी 
कारण, जास्त झालं की, पचत नाही 
आणि कमी पडलं की, 
कुणा दुसऱ्यात मन रमतं, 

पण तीने एकच चुकी केली 
न सांगता एकटं सोडून गेली 
असं सांगितलं असतं तर, 
adjust करून प्रेम केलं असतं 
तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, 
एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं 
पण माझ्या हृदयाशी असं 
खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
तिला नसेल माझ्या प्रेमाची किंमत 
पण मला आहे ना , 
तिला नसेल पडत फरक, मी असल्या -नसल्याचा, 
पण मला पडतो फरक ती नसल्याचा, 
कदाचित तिला नसेल कडत प्रेमाबद्दल, 
पण मला तर कडतं ना, 
तिला नसेल जमत तसं प्रेम करायला, 
पण मला तर जमतं ना,
तिला नसेल झालं माझ्यावर प्रेम, 
पण मला तर तिच्यावर खरं प्रेम झालं ना, 
मग तिने काहीही केलं, 
रागावली, चिडली, दुखावली तरी मी तर प्रेम करणं सोडणार नाही ना..
कारण तिच्याकडून अपेक्षा केलं तर त्या पूर्ण होतीलच असं नाही ना..
ती आहे तशी चालेल मला, पण प्रेम करणं सोडणार तर नाही नं.. (प्रीत )

Siddharth khed

read more
आजकाल कळत नाहीये काय झालं
बोलणं पण खूप महाग झालं
-सिध्दार्थ

SK

तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

read more
खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.. तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

SK

#DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्

read more
#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi 

मैत्री तिची आणि त्याची


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile