Find the Best चूक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutचाकरी में चूक भजन, चाकरी में चूक कोनी, चाकरी में चूक, तुझ्या कडून चूक झाली आहे, तुझ्या कडून चूक झाली,
@wr. pallavi
स्वतःला जाणून घेताना कळले मी खूप चुकत आहे जे घडले त्यावरून आता माझी मान लाजेने झुकत आहे ©@sanadhya #चूक
Sakshi Likhar
चूक क्षणोक्षणी चुका घडतात, आणि श्रेय हरवून बसतात ओंजळीतून वाळूप्रमाणे काही नाती सुटत जातात, आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात. कणभर चुकीलाही आभाळभर सजा असते, चूक आणि शिक्षा याची कधी ताळेबंदी मांडायची नसते. माणसाने लाख चांगल्या कृती केल्यातरी त्याची एक चूक मात्र लक्षात राहते, एका चुकीमुळे मात्र चांगल्या गोष्टीचे मोल कमी होते. एक कृती , एक शब्द तेवढं एक निमित्त पुरतं अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी ! @Sakshi_likhar #चूक #शिक्षा #शिकवण
Abhishek Panchal
एक चूक सुधारू म्हणतो आणि दुसरी करून बसलेलो असतो आयुष्यातलं हे चक्र कधी थांबतच नाही #चूक #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes
#चूक #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes
read moreAbhishek Panchal
चुकांमध्ये टीका आणि यशामध्येही टीका करायची जगाची रीतच असते त्या जगाचा अति विचार करत बसलो तर कदाचित एक पाऊल पुढे टाकनेही अवघड होऊन बसेल #जग #टीका #चूक #रीत #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes
#जग #टीका #चूक #रीत #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes
read moreAbhishek Panchal
हिम्मत लागते 'मी चूक आहे' म्हणायला माफी मागणे कुण्या ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही हिमतीचे आणि स्वच्छ असतात ते लोक, जे आपल्या चुकीची माफी मागतात #मराठीलेखणी #मराठी_quote #माफी #चूक #marathiquotes #apology
हिमतीचे आणि स्वच्छ असतात ते लोक, जे आपल्या चुकीची माफी मागतात #मराठीलेखणी #मराठी_quote #माफी #चूक #marathiquotes #Apology
read moreAbhishek Panchal
प्रत्येक चूक नवा आरंभ असते एका शिकवणीसह मिळालेली नवी संधी असते चुका तर होतच राहतात. पण त्याकडेही सकारात्मक बघितले, तर चूक म्हणजे शेवट नव्हे. त्या चुकेतून योग्य ती शिकवण घेऊन नवी सुरुवात करण्याची ती एक संधी आहे. #marathiquotes #मराठी_quote #मराठीलेखणी #चूक #newbeginning #mistake #नवीसुरुवात
चुका तर होतच राहतात. पण त्याकडेही सकारात्मक बघितले, तर चूक म्हणजे शेवट नव्हे. त्या चुकेतून योग्य ती शिकवण घेऊन नवी सुरुवात करण्याची ती एक संधी आहे. #marathiquotes #मराठी_quote #मराठीलेखणी #चूक #newbeginning #Mistake #नवीसुरुवात
read moreअल्पेश सोलकर
भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. © अल्पेश सोलकर #भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ #चूक #चूकनसतानाही #alpeshsolkar
भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. © अल्पेश सोलकर #भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ #चूक #चूकनसतानाही #alpeshsolkar
read moreVinod Umratkar
ज्या चुकीला माफी नसते तो गुन्हा असावा कदाचित। देऊन टाका शिक्षा गंभीर तयार मी कराया प्रायश्चित। #yqtaai #yqmarathi #चूक #गुन्हा #शिक्षा #प्रायश्चित Komal charpe
#yqtaai #yqmarathi #चूक #गुन्हा #शिक्षा #प्रायश्चित Komal charpe
read moreVinod Umratkar
एखादी 'चूक' ही "माफी" पेक्षा मोठी असू शकते का???? Komal charpe #चूक #माफी