Find the Best हळद Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutओली हळद भाव, कॅन्सर आणि हळद, हळद आणि कॅन्सर, लागणी ते हळद बरबाद, हळदीची गाणी मराठी,
Rashmi Hule
चढले तेज हळदीचे सप्तरंग संसाराचे बहरावेत जिवनात बगीचे सुखाचे सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे हळद... #हळद #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे हळद... #हळद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more_suruchi_
हळदी सम तो पिवळा हळद्या हळद लावी जणू मुक्त नभा नभ पांघरून पीत तनुवर देई आलिंगन दाही दिशा••• #हळद #yqtaai
Shankar Kamble
नभांगणी पुनवेचा चांद शोभतो बिलोरी लाट चुंबिते तटाला प्रीत उसळे सागरी मधु आलाप जुळूनी योग साधला सुरम्य ओढ हूरहूर दाटे गूढ संवाद अगम्य दूध पिठोरी सांडले विखुरले भाव मोती सुख शयन त्यागुनी मंद तेवतात ज्योती नेत्र कमळ उमले सूर व्याकूळ अधरी कुंजवनी शीळ घुमे देह फुलवी बासरी चित्तचोर काजव्यांची करू कोणाला कागाळी? सुख अवचित आले जशी सजली रांगोळी साक्ष देई कोण आता? झाला फितुर चांदवा तुझ्या पिरतीची नक्षी ओल्या हळदी गोंदवा ©Shankar Kamble #चांद #चंद्रमा #चंद्र #पौर्णिमा #प्रेम #हळद #गोंदण #साक्ष #“प्रेम” #parent
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited